HLL Lifecare Recruitment 2024: HLL लाईफ केअर लि. 1217 पदांची मोठी भरती!

HLL Lifecare Recruitment 2024

hll lifecare limited

मित्रांनो HLL लाइफकेअर लिमिटेड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी HLL Lifecare Recruitment 2024 ची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे लेखाधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, आणि लेखाशास्त्रीय पोस्टिस्टम इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे. जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती, शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra Job Whatsapp Group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट अगदी वेळेवर हव्या असतील तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

HLL Lifecare Limited Recruitment 2024

विभाग : ही भरती पंजाब नॅशनल बँक अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : HLL Lifecare Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Indian Navy B.Tech Entry Scheme: भारतीय नौदल 10+2 एंट्री स्कीम! (जानेवारी 2025)

HLL Lifecare Limited Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अकाउंट ऑफिसर02
2एडमिन असिस्टंट03
3प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर01
4सेंटर मॅनेजर05
5सिनियर डायलिसिस टेक्निशियन1206
6डायलिसिस टेक्निशियन
7ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन
8असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन
9अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर

एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 1217 पदे भरण्यात येणार आहेत.

Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 18 ते 37 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय

Educational Qualification for HLL Lifecare Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • पद क्र.1: (i) CA/CMA-Inter, M.com, MBA (F)  (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) HR/ Admin मध्ये 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.3: MBA/कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी+02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.4: (i) MBA (Healthcare Management) / MBA (Hospital Administration) / MHA / सार्वजनिक आरोग्य पदव्युत्तर पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.5: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.6: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.7: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.8: मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.9: (i) CA/CMA-Inter, M.com, MBA (F)  (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana 2024: आता दर महिन्याला मिळणार 1500 रुपये! महिलांसाठी आनंदाची बातमी

HLL Lifecare Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑफलाइन व ईमेल द्वारे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पत्ता व ईमेल पुढे दिला आहे.

अर्जाची सुरवात : 2 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

HLL Lifecare Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for HLL Lifecare Recruitment 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • पोस्ट ने अर्ज करण्यासाठी पत्ता : डीजीएम (एचआर) एचएलएल लाइफकेअर लिमिटेड एचएलएल भवन, #26/4 वेलाचेरी – तांबरम मेन रोड पल्लीकरनई, चेन्नई – 600 100 PH: 044 2981 3733/34
  • Email: hrmarketing@lifecarehll.com

HLL Lifecare Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
अर्ज (Application Form)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

HLL Lifecare Recruitment 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना HLL Lifecare Limited अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SSC MTS Recruitment 2024: तब्बल 8326 पदांची मोठी भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

धन्यवाद!

HLL Lifecare Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

HLL लाईफ केअर लिमिटेड भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

वेगवेगळ्या पदांच्या तब्बल 1217 जागा भरण्यात येणार आहेत.

HLL Lifecare Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन व ईमेलद्वारे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता व ईमेल वरती लेखामध्ये दिला आहे.

HLL Lifecare Limited Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.