Mazagon Dock Bharti 2024: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज

Mazagon Dock Bharti 2024 Notification

Mazagon Dock

मित्रांनो माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये 176 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी Mazagon Dock Bharti 2024 ही भरती सुरू करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 ही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Mazagon Dock Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Mazagon Dock Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : JCI Recruitment 2024: ज्यूट कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 12वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरी! येथून करा अर्ज

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
AC रेफ.मेकॅनिक02 पदे.
चिपर ग्राइंडर15 पदे.
कॉम्प्रेसर अटेंडंट04 पदे.
डिझेल कम मोटर मेकॅनिक05 पदे.
 ड्रायव्हर03 पदे.
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर03 पदे.
इलेक्ट्रिशियन15 पदे.
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक04 पदे.
फिटर18 पदे.
हिंदी ट्रांसलेटर01 पद.
ज्युनियर ड्राफ्ट्समन (Mechanical)04 पदे.
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Mechanical)12 पदे.
ज्युनियर QC इंस्पेक्टर (Electrical)07 पदे.
ज्युनियर प्लानर एस्टीमेटर (Civil)01 पदे.
मिलराइट मेकॅनिक05 पदे.
पेंटर01 पद.
पाइप फिटर10 पदे.
रिगर10 पदे.
स्टोअर कीपर06 पदे.
 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर02 पदे.
फायर फायटर26 पदे.
सेल मेकर03 पदे.
सुरक्षा शिपाई (Security Sepoy)04 पदे.
यूटिलिटी हैंड (Semi-Skilled)14 पदे.
मास्टर I st क्लास01 पद.

एकूण पदे : एकूण 176 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Mazagon Dock Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार बघितली जाण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 48 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Mazagon Dock Bharti 2024 Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली

Mazagon Dock Bharti 2024 Apply Online

Mazagon Dock

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

Mazagon Dock Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Mazagon Dock Bharti 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

Mazagon Dock Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Indian Railway Nursing Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नर्सिंग सुपरिटेंडंट पदासाठी भरती! पहा पात्रता

Mazagon Dock Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

धन्यवाद!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 176 पदे भरण्यात येणार आहेत.

Mazagon Dock Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Mazagon Dock Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.