MES Recruitment 2023 : तब्बल 41,822 पदांसाठी अधिसूचना जाहीर! येथे पहा पूर्ण माहिती

MES Recruitment 2023 Notification

MES Recruitment 2023
MES Recruitment 2023

मित्रांनो MES Recruitment 2023 अंतर्गत तब्बल 41,822 रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना मिलिटरी इंजिनीअरिंग सर्विसेस (MES) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर जारी केली आहे. गट क मधील ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे त्या उमेदवारांसाठी योग्य आहेत जे मोठ्या प्रमाणात MES च्या रिक्त पदांची वाट बघत होते. जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर या लेखामध्ये तुम्हाला या भरतीच्या अधिसूचने संबंधित सर्व माहिती मिळणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ज्यामध्ये अर्ज प्रक्रिया, एकूण रिक्त पदांची माहिती, पात्रता, परीक्षेचा नमुना, अर्ज करण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख, व इतर सर्व महत्त्वाची माहिती खाली दिली आहे. जर तुम्ही या भरतीकरिता उत्सुक असाल तर खाली दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला या भरती संबंधी येणारे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन येणारी नोटिफिकेशन तुम्हाला व्हाट्सअप वर देखील मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील पुढे दिली आहे.

Friends Military Engineering Services (MES) has released the recruitment notification of as many as 41,822 vacancies under MES Recruitment 2023 on its official website. These vacancies in Group C are to be filled. These posts are suitable for those candidates who were waiting for large number of MES vacancies. If you are interested in this recruitment then in this article you will get all the information related to this recruitment notification.

In which application process, total vacancies information, eligibility, exam pattern, application date, application last date, and all other important information are given below. If you are interested in this recruitment then read the below complete information carefully. And you can apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest job updates.

Army MES Recruitment 2023

भरती संस्था : लष्करी अभियांत्रिकी सेवा (MES).

भरतीची श्रेणी : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

भरतीचे नाव : MES Recruitment 2023

MES Recruitment 2023 Vacancy Detail

MES Recruitment 2023 अधिसूचनेने पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये रोजगार शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये उमेदवार गट सी मधील पदांसाठी त्यांच्या पसंतीच्या भूमिकेसाठी अर्ज करू शकतात. आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान देऊ शकतात.

एकूण रक्त पदे : 41822

पदाचे नाव :

  • Mate : 27,920
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 11316
  • स्टोअर कीपर : 1026
  • ड्राफ्ट्समन : 944
  • वास्तु विशारद संवर्ग (गट अ) : 44
  • बॅरॅक आणि स्टोअर अधिकारी : 120
  • पर्यवेक्षक (बॅरॅक आणि स्टोअर) : 534

Educational Qualification for MES Recruitment 2023

MES Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

MES Recruitment 2023 साठी पात्र होण्याकरिता उमेदवार हा 10 वी, 12 वी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठांमधील समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या उमेदवाराचे वय वर्ष 18 ते 25 दरम्यान आहे ते उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

अधिसूचनेची पीडीएफ जाहिराती येथे क्लिक करा. pdf Source : https://www.adda247.com/

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवार या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भरतीच्या अधिसूचनेची तारीख : 17 जुलै 2023 रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती.

MES Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची तारीख : लवकरच सूचित केले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख देखील सुचित करण्यात येईल.

  • या सर्व महत्त्वाच्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.

निवड प्रक्रिया : या या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.

  1. कागदपत्रे तपासणी
  2. लेखी परीक्षा
  3. वैद्यकीय तपासणी
  4. मुलाखत

प्रत्येक टप्प्यामधील आवश्यक कटऑफ गुणांसह उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अंतिम निवडीसाठी विचार करण्यात येईल.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या अधिसूचनेबद्दल माहिती होईल. आणि ते सुद्धा या मोठ्या भरतीचा फायदा घेऊ शकतील. तसेच सरकारी व खाजगी भरती संबंधी असेच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

MES Recruitment 2023

हे वाचा :

Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्स मध्ये नवीन भरती सुरू! 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

धन्यवाद!