MPKV Ahmednagar Bharti 2024 Notification
मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांसाठी MPKV Ahmednagar Bharti 2024 ही भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्हाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2024 साठी अर्ज करायचा असेल तर पुढे सविस्तर माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
MPKV Vacancy
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
- 1) ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellow – 01
- शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. जैवतंत्रज्ञान/जैवतंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र/जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन मध्ये.
- 2) फील्ड असिस्टंट / Field Assistant – 01
- शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. जैवतंत्रज्ञान/जैवतंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र/जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजनन मध्ये.
- 3) डेटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator- 01
- शैक्षणिक पात्रता : पदवी/डिप्लोमा, MSCIT (टायपिंग गती -मराठी 30 wps आणि इंग्रजी 40 wps).
एकूण पदे : एकूण 03 पदे भरण्यात येणार आहेत.
परीक्षा फी : फी नाही
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
MPKV Ahmednagar Salary
पगार : 15,000/- रुपये ते 31,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : राहुरी, जि. अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Officer Incharge, State Level Biotechnology Centre, MPKV, Rahuri Tal. Rahuri, District Ahmednagar Pin – 413722. येथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
MPKV Ahmednagar Bharti 2024 Apply
महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.com या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा.
धन्यवाद!
FAQ:
MPKV Ahmednagar Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 आहे.