MPSC Group C Bharti 2023 | MPSC मधून विविध पदांसाठी मोठी भरती | एकूण पदे – 7510 | पात्रता – पदवीधर उत्तीर्ण! येथून करा अर्ज

MPSC Group C Bharti 2023

पदवीधर उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण MPSC Group C Bharti 2023 अंतर्गत तब्बल 7510 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. MPSC Group C Bharti 2023 अंतर्गत पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक व लिपिक-टंकलेखक इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीची जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा ( MPSC ) आयोग महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर खाली दिलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा. व त्यानंतरच अर्ज करा. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीची कोणती अपडेट हवे असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून भरतीची कोणती नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाटसप्प ग्रुप जॉइन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

There is good news for graduate candidates. Because under MPSC Group C Bharti 2023 recruitment has been announced for as many as 7510 vacancies. So eligible and interested candidates should apply as early as possible. Graduate candidates under MPSC Group C Bharti 2023 have a good chance to get Govt jobs. In this recruitment, the vacant posts of Industry Inspector, Sub-Inspector, Tax Assistant and Clerk-Typist etc. will be filled.

This recruitment advertisement has been published by Maharashtra Public Service Commission (MPSC) Government of Maharashtra. If you are interested in this recruitment then read below pdf advertisement carefully before applying. And only then apply. The link to apply online is also given below. And don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

MPSC Group C Bharti 2023 Details

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) महाराष्ट्र शासन द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा असे या परीक्षेचे नाव आहे.

MPSC Group C Vacancy

एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 7,510 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांची नावे : लिपिक-टंकलेखक, उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक इत्यादि रिक्त पदांची नावे आहेत.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रामद्धे कुठेही नोकरी मिळू शकते.

वेतन/पगार : नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 32,000 रुपये ते 1,01,600 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

Education Criteria of MPSC Group C Bharti 2023

शैक्षणिक पात्रता : ऊमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी तुम्ही मूळ जाहिरात एकदा व्यवस्तीत पाहू शकता.

व्यावसाईक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसारच बघितली जाणार आहे. यासाठी देखील तुम्ही मूळ जाहिरात पाहू शकता.

वयोमार्यादा : अर्ज करणारा उमेदवार हा 18 वर्षा पेक्षा कमी व 43 पेक्षा जास्त वयाचा नसला पाहिजे. तोच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

Pay Scale of MPSC Group C Bharti 2023

अर्ज शुल्क :

  • अमागासवर्गीय उमेदवारांसाठी रुपये – 544
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी रुपये 344
  • माजी सैनिक साठी रुपये 44

MPSC Group C Bharti 2023 Application Date

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 ऑक्टोबर 2023 पासून MPSC Group C Bharti 2023 या भरतीकरीता अर्ज सुरू करण्याची सुरवात होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र आराजपत्रिक, गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरवायच्या गट-क संवर्गाच्या दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा ही रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, नवी मुंबई व पुणे या सहा जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहेत.

MPSC Group C Bharti 2023

MPSC Full Form

  • Maharashtra Public Service Commission

ही MPSC Group C Bharti 2023 ची माहिती तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील थोडीसी मदत होईल. आणि त्यांनादेखील भरतीचे अपडेट वेळेवर मिळतील.

Police Bharti 2023 | देवेंद्र फडणवीस यांची घोषणा! पोलीस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये तब्बल 18,552 पदांची भरती! येथे पहा संपूर्ण माहिती

National Creator’s Award 2024 : See Full Winner List