Police Bharti 2023 | देवेंद्र फडणवीस यांची घोषणा! पोलीस भरतीच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये तब्बल 18,552 पदांची भरती! येथे पहा संपूर्ण माहिती

Police Bharti 2023

Police Bharti 2023

महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील 75,000 रिक्त असणारी पदे भरण्याकरिता Police Bharti 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील भरती लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या अगोदर Police Bharti 2023 चा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. व त्यामध्ये जे उमेदवार नियुक्त झाले होते त्यांची ट्रेनिंग देखील चालू आहे. Police Bharti 2023 च्या पहिल्या टप्प्यामध्ये जी भरती झाली होती त्या भरतीसाठी एकूण 18 लाखाहून अधिक अर्ज आले होते. त्यामधून पोलीस शिपाई या पदासाठी 12 लाख 25 हजार 899 एवढे अर्ज आले होते व चालक पोलीस शिपाई या पदासाठी 2 लाख 15 हजार 132 एवढे अर्ज आले होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे आता पहिल्या टप्प्यांमध्ये नियुक्त न झालेल्या उमेदवारांसाठी Police Bharti 2023 च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती होण्याकरिता ही खूप चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1960 नंतर पहिल्यांदाच एवढी मोठी पोलीस भरती होणार आहे. ही भरती 18552 पदांची असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्येच यापेक्षा अधिक पदांची भरती होणार होती पण राज्यांमध्ये प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्यामुळे ते शक्य झालं नाही अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला या भरती संबंधी येणारी कोणती अपडेट वेळेवर हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन आलेले नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक खाली दिली आहे.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis has announced that the recruitment of the second phase of Police Bharti 2023 will be started soon to fill the 75,000 vacant posts in the police force in the state of Maharashtra. Prior to this, the first phase of Police Bharti 2023 has been completed. And the training of the candidates who were appointed in it is also going on. In the first phase of Police Bharti 2023 recruitment, a total of more than 18 lakh applications were received. Out of that, 12 lakh 25 thousand 899 applications were received for the post of police constable and 2 lakh 15 thousand 132 applications were received for the post of driver police constable.

So now it is a very good opportunity for the candidates who are not appointed in the first phases to get recruited in the second phase of Police Bharti 2023. For the first time since 1960, there will be such a large police recruitment in the state of Maharashtra. This recruitment will be for 18552 posts. Deputy Chief Minister and Home Minister Devendra Fadnavis has informed that more posts were to be recruited in the first phase itself, but due to lack of sufficient training facilities in the states, it was not possible. If you want to get a new updates on your phone. So join aur social media groups for latest job update.

Police Bharti 2023 Notification

संपूर्ण जाहिरात : राज्यामध्ये 1960 नंतर प्रथमच पोलीस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये Police Bharti 2023 अंतर्गत 18 हजार पदांची भरती सुरू केली आहे. राज्य सरकारला याहून अधिक पदांची भरती करायची होती पण राज्यामध्ये प्रशिक्षण सुविधा अपुरी असल्याने आधी त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

. राज्यामध्ये पोलिसांची कधीही कंत्राटी भरती केली जाणार नाही असा उच्चारही त्यांनी केला. विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाने उपस्थित केलेली अल्पकालीन चर्चा आणि विरोध पक्षाने नियम 293 अंतर्गत केलेल्या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एकत्रित उत्तर देखील दिले. त्यावेळी त्यांनी पोलीस दलात सुरू असलेल्या Police Bharti 2023 भरती प्रक्रियेची माहिती दिली. मुंबई आणि पुणे पोलीस दलात दहा हजार पदे रिक्त आहेत यांच्या विनंतीनुसार सुरक्षा महामंडळातील काही पोलीस त्यांना 11 महिन्यांसाठी देत आहोत. कुठलाही बाहेरचा कंत्राटदार नाही असे ते बोलले.

१९६० नंतर प्रथमच पोलिसांच्या संख्येची पुनर्रचना केली आहे. आतापर्यंत पोलिस दलामध्ये 1960 चा आकृतीबंध वापरण्यात येत होता पण आता प्रत्येक पोलीस ठाण्याला किती अधिकारी कर्मचारी हवे आहेत याची नवीन मानके राज्य सरकारने मान्य केली आहेत. आता 1960 च्या लोकसंख्येनुसार नव्हे तर त्यासाठी सन 2023 चे आकडेवारी विचारात घेणार आहे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘ महिला अत्याचारांच्या बाबतीत प्रति लाख लोकसंख्येमागे विचार करायचा झाल्यास महाराष्ट्र देशात 12 व्या क्रमांकावर आहे’ आणि महिला बेपत्ता होत असल्यास तरी त्या परत येण्याचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये 90% पर्यंत आहे. अर्थातच उर्वरित दहा टक्के महिलांना देखील शोधण्यात येईल शक्ती कायदा केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. नक्षलग्रस्त भागांमध्ये विस्तारित विशेष पायाभूत सुविधांसाठी 57 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात गडचिरोलीमध्ये 14 नवीन पोलीस स्थानके असणार आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Police Bharti 2023 Announcement

Police Bharti 2023

त्यामुळे आजपासूनच तुम्ही Police Bharti 2023 च्या भरतीसाठी तयारीला लागा.

Police Bharti 2023

ही माहिती तुमच्या सर्व मित्रासोबत नक्की शेअर करायचे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. जेणेकरून त्यांना देखील Police Bharti 2023 या भरतीचे अपडेट वेळेवर व सर्वात अगोदर मिळतील.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 | महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती सुरू! पात्रता 12 वी उत्तीर्ण | वेतन – 25,000

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List