मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. आणि आता शिंदे सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी Mukhyamantri Vayoshri Yojana ही नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना सरसकट 3000 रुपये मिळणार आहेत. जर तुमच्या कुटुंबामध्ये जेष्ठ नागरिक असतील तर तुम्ही या योजनेची सर्व माहिती नक्की पहा.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या लेखामध्ये तुम्हाला या योजनेची सर्व सविस्तर माहिती मिळणार आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra या योजनेसाठी नेमक अर्ज कसा करायचा? पात्रता काय पाहिजे? कशा पद्धतीने जेष्ठ नागरिकाला 3000 मिळणार आहेत? अशा सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहीती शेवटपर्यंत वाचा.
जर तुम्हाला अशाच योजणांचे अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana)

योजणेचा तपशील :
- योजनेचे नाव : मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana)
- योजनेसाठी अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन.
- योजणेचा मुख्य उद्देश : राज्यातील जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे.
- योजणेचा लाभ कोणाला होणार? : राज्यातील जेष्ठ नागरिक.
- किती रुपयाचा लाभ होणार : 3000 रुपये.
- योजनेसाठी वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वय हे 65 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
योजनेची अधिकृत वेबसाइट : https://alimco.in/
मित्रांनो या योजणेचा जेष्ठ नागरिकांना खूप फायदा होणार आहे. आणि आर्थिक मदत तर मिळणार आहेच पण इतर अनेक फायदे पण नागरिकांना होणार आहेत. सरकार पात्र नागरिकांच्या थेट खात्यामध्ये पैसे देणार आहे. ही पैसे सरकार खरे तर जेष्ठ नागरिकांना त्यांना लागणाऱ्या आवश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी देत आहे. या योजनेमद्धे मिळणाऱ्या उपकरणांची लिस्ट पुढे दिली आहे.
योजनेतून मिळणाऱ्या वस्तूंची तपशील :
- श्रवण यंत्र.
- फोल्डिंग वॉकर.
- बॅक सपोर्ट बेल्ट.
- सर्वाइकल कॉलर.
- चश्मा.
- ट्रायपॉड.
- स्टिक व्हीलचेयर.
- कमोड चेयर.
- निब्रेस.
तर आता तुम्हाला विचार पडला असेल की या योजनेसाठी पात्रता काय आहे. तर पुढे या योजनेसाठी पात्रतेची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता (Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility)
मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता :
- या योजनेसाठी नागरिकाचे वय किमान 65 वर्षे असावे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
Vayoshri Yojana Documents
मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे (Vayoshri Yojana Documents) :
- आधार कार्ड.
- ओळखपत्र.
- रेशनकार्ड.
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- अर्जदाराच्या वयाचा पुरावा.
- जर अर्जदार अपंग असेल तर त्याचा पुरावा.
- मोबाइल नंबर.
- पासपोर्ट फोटो.
या योजनेसाठी सरकार स्पेशल पोर्टल बनवत आहे. सध्या त्याची तयारी चाली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्येच या योजणेचा GR पण प्रशिद्ध होणार आहे. त्यामुळे जेव्हा तशी माहिती येईल तेव्हा येथे अपडेट करण्यात येईल त्यासाठी तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करून ठेवा.
Vayoshri Yojana Apply
अशा पद्धतीने अर्ज करा : या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

- या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला सर्वात अघोदर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
- वेबसाइट ओपेन झाल्यानंतर Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online साठी रजिस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक टाकायची आहे. जर चुकीची माहिती टाकली तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
- अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील या योजणेचा लाभ होईल. आणि सरकारच्या योजनांची अश्या अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.