NABARD Recruitment 2024NABARD Recruitment 2024

NABARD Recruitment 2024 Notification

nabard

मित्रांनो राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 रिक्त पदे भरण्यासाठी NABARD Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. ही संधी सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही NABARD Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

NABARD Bharti 2024

विभाग : ही भरती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण देशामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Indian Navy Civilian Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये मोठी भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Indian Navy Civilian Vacancy 2024

पदाचे नाव : मित्रांनो या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)100 पदे.
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) 02 पदे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS)या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ BE/ B.Tech/ MBA/ BBA/ BMS/ P.G.डिप्लोमा/ CA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच SC/vST/ PWBD प्रवर्गातील उमेदवार 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  असणे आवश्यक तसेच SC/vST/ PWBD प्रवर्गातील उमेदवार 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

Age Limit For NABARD Recruitment 2024

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे मिळणारी सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

NABARD Salary

मिळणारे वेतन : मासिक वेतन पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

NABARD Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात : 27 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 850/- रुपये.
  • SC/ ST/ PWD: 150/- रुपये.

NABARD Recruitment 2024 Apply Last Date

शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for NABARD Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. NABARD Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

NABARD Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा
NABARD Recruitment 2024 Exam

परीक्षा (PHASE I) : सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे.

महत्वाचे :

NABARD Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD)  मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.com रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

FAQs About NABARD Recruitment 2024

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके भरती 2024 या भरती मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 102 पदे भरण्यात येणार आहेत.

NABARD Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

NABARD Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

NABARD Bharti 2024 या भरतीसाठी 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.