Naval Dockyard Recruitment 2024: नेव्हल डॉकयार्ड मध्ये नोकरीची संधी! पात्रता – 8 वी, 10 वी व ITI उत्तीर्ण

Naval Dockyard Recruitment 2024 Notification

Naval Dockyard Recruitment 2024
Naval Dockyard Recruitment 2024

मित्रांनो डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई अंतर्गत Naval Dockyard Recruitment 2024 या भरीतद्वारे अप्रेंटिस पदावर मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 301 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Naval Dockyard Recruitment 2024 या भरतीची जाहिरात डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Naval Dockyard Recruitment 2024 Mumbai

भरतीचा विभाग : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

Naval Dockyard Recruitment 2024 Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नाव रिक्त पदे
इलेक्ट्रिशियन50
इलेक्ट्रोप्लेटर05
फिटर50
फाउंड्री मॅन01
मेकॅनिक (डिझेल)36
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक07
मशिनिस्ट13
MMTM13
पेंटर(जी)09
पॅटर्न मेकर02
पाईप फिटर13
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक25
मेकॅनिक रेफ. & एसी७शीट मेटल कामगार03
जहाज चालक18
शिंपी (जी)01
वेल्डर (G&E)20
मेसन (बीसी)08
जहाज चालक (स्टील)03
I & CTSM15
रिगर12
फोर्जर आणि हीट ट्रीटर01
एकूण 301

एकूण रिक्त पदे : 301 पदे भरण्यात येणार.

Educational Qualification for Naval Dockyard Recruitment

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार 8 वी, 10 वी तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक माहिती साथी पीडीएफ जाहिरात पहा).

वयोमर्यादा :

  • कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही, परंतु उमेदवार किमान 14 वर्षांचे असणे आवश्यक आहे. धोकादायक व्यापारांसाठी, शिकाऊ कायदा 1961 नुसार, किमान वयाची अट 18 वर्षे आहे. 

Agnishamak Bharti 2024: अग्निशामन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Naval Dockyard Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची तारीख : 23 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

Naval Dockyard Recruitment 2024
Naval Dockyard Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

Naval Dockyard Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

FAQ :

Naval Dockyard Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

30 मे 2024 ही शेवटची तारीख आहे.

Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 301 पदे भरण्यात येणार आहेत.