NPCIL Recruitment 2024: NPCIL मुंबई मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता व अर्ज

NPCIL Recruitment 2024 Notification

NPCIL Recruitment 2024

मित्रांनो न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (NPCIL) मधील रिक्त पदे भरण्यासाठी NPCIL Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 0400 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्येbपदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

NPCIL Recruitment 2024 या भरतीची जाहिरात न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

NPCIL Mumbai Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

NPCIL Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे कार्यकारी प्रशिक्षणार्थी हे पद भरण्यात येणार आहे.

पदांचा तपशील :

पदाचे नावएकूण पदे
मैकेनिकल150 पदे.
रसायन73 पदे.
इलेक्ट्रिकल69 पदे.
इलेक्ट्रॉनिक्स29 पदे.
इंस्ट्रूमेंटेशन19 पदे.
सिविल60 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 0400 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for NPCIL

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराकडे BE/B.Tech/ B.Sc (अभियांत्रिकी) पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 14 ते 27 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

NPCIL Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • सामान्य/ EWS/ OBC : 500/- रुपये.
  • SC/ ST/ PwBD/ माजी सैनिक/ महिला : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

NPCIL Recruitment 2024 PDF :
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

How to Apply for NPCIL Recruitment

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अघोदर तुम्ही न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी पीडीएफ जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

NPCIL Recruitment Selection Process

निवड प्रक्रिया :

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.

  • शॉर्ट लिस्ट & मुलखात या पद्धतीने उमेदवार निवडले जाणार आहेत.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

NPCIL Recruitment 2024 दोती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या 400 जागा भरण्यात येणार आहे.

NPCIL Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 30 एप्रिल 2024 शेवटची तारीख आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List