AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विस मध्ये नोकरीची संधी! पात्रता 10वी उत्तीर्ण | थेट मुलाखतीद्वारे निवड

AIASL Recruitment 2024 Notification

AIASL Recruitment 2024

मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध पदासाठी मोठी भरती निघाली आहे. AIASL Recruitment 2024 या भरतीद्वारे तब्बल 422 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

AIASL Recruitment 2024 या भरतीची जाहिरात एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला अशाच भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Air India Air Service Limited Recruitment

भरतीचा विभाग : ही भरती एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला चेन्नई (Jobs in Chennai) मध्ये नोकरी मिळणार आहे.

AIASL Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर130 पदे.
हँडीमन/हँडीवूमन292 पदे.
Total422 पदे.

AIASL Salary

पगार/ वेतन :

पदाचे नावपगार/ वेतन
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर24,960/- रुपये
हँडीमन/हँडीवूमन22,530/- रुपये.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदाकरिता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याकडे HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
हँडीमन/हँडीवूमनया पदाकरिता उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 28 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

AIASL Recruitment 2024 Apply

AIASL Recruitment 2024

अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 500/- रुपये.

मुलाखतीची तारीख :

  • यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : 02 मे 2024 रोजी 09:00 AM ते 12:00 PM.
  • हँडीमन/हँडीवूमन : 04 मे 2024 रोजी 09:00 AM ते 12:00 PM.
AIASL Recruitment 2024 PDF
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता: Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai-600 043 Land Mark: Near Taj Catering

AIASL Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :

  • मित्रांनो AIASL Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही पदा नुसार वेगवेगळी केली जाणार आहे. यामधे दोन्ही पदासाठी Personal Interview घेतला जाणार आहे. पद क्रमांक 1 साठी साठी उमेदवारांचे गुणवत्ता चाचणी घेतली जाणार आहेत तसेच त्यासोबत ड्रायव्हिंग स्किल्स देखील पारखले जाणार आहे.
  • पद क्रमांक 2 साठी मुलाखती बरोबर शारीरिक टेस्ट देखील घेतली जाणार आहे, यामधे Weight Lifting आणि Running समाविष्ट असणार आहे. जे उमेदवार यामध्ये पात्र ठरतील ते या पदावर निवडले जाणार आहेत.

महत्त्वाचे :

  • मित्रांनो वरती दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • या भरती करिता अर्ज करण्यासाठी फॉर्म ची पीडीएफ देखील वरती दिलेले आहे. त्या फॉर्म वरती सर्व माहिती व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे केवळ 10वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

AIASL Recruitment 2024 द्वारे किती पदे भरली जाणार आहेत?

या भरतीद्वारे 422 पदे भरण्यात येणार आहेत.

AIASL Chennai Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

02 मे 2024 रोजी 09:00 AM ते 12:00 PM.
04 मे 2024 रोजी 09:00 AM ते 12:00 PM.

AIASL Bharti 2024 मध्ये वेतन किती आहे?

24,960/- रुपये ते 22,530/- रुपये. एवढे वेतन मिळणार आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List