Aadhar Recruitment 2024: आधार विभागामध्ये नोकरी मिळवण्याची संधी! येथे करा अर्ज

Aadhar Recruitment 2024 Notification

Aadhar Recruitment 2024

मित्रांनो UIDAI म्हणजेच भारतीय ओळख प्राधिकरण अंतर्गत पदे भरण्यासाठी Aadhar Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ही भरती प्रादेशिक कार्यालय, मुंबई युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) मध्ये होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Aadhar Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

UIDAI Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती प्रादेशिक कार्यालय, मुंबई युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) येथे नोकरी मिळणार आहे.

UIDAI Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे सहायक विभाग अधिकारी, सहायक लेखाधिकारी हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 03 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Aadhar Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा).

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 56 वर्षे पर्यन्त आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Aadhar Recruitment 2024 Apply

Aadhar Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Aadhar Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑफलाइन फॉर्म पीडीएफ येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
UIDAI Recruitment 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक (HR), भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), प्रादेशिक कार्यालय. 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज जीडी सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005 येथे अर्ज करायचा आहे.

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

FAQ:

Aadhar Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

13 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

UIDAI Recruitment 2024 मध्ये किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 03 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List