Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024: नवोदय विद्यालय समिती मध्ये 500 पदांची भरती! असा करा अर्ज

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 Notification

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024
Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

मित्रांनो नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 या भरतीद्वारे 500 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात नवोदय विद्यालय समिति द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही NVS Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

भरतीचा विभाग : नवोदय विद्यालय समिती (NVS).

भरतीचा प्रकार : Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मध्य प्रदेश, छत्तीसगड & ओडिसा येथे नोकरी मिळणार आहे.

NVS Vacancy 2024

पदाचे नाव : या भरिद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
PGTs217 पदे.
TGTs283 पदे.
Total500पदे.

NVS Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
PGTs1) उमेदवाराने 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) केलेले असावे किंवा समतुल्य. 2) B.Ed.
TGTs1) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी.  2) B.Ed./CTET

इतर महत्वाच्या अपडेट :

Aadhar Recruitment 2024: आधार विभागामध्ये नोकरी मिळवण्याची संधी! येथे करा अर्ज

AIASL Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विस मध्ये नोकरीची संधी! पात्रता 10वी उत्तीर्ण | थेट मुलाखतीद्वारे निवड

Age Criteria

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 50 वर्षपर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

NVS Recruitment 2024 Apply Online

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024
Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 मार्च 2024 पासून अर्ज सूरु.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

NVS Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

NVS Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
पद क्र. 1 साठी ऑनलाइन अर्ज
पद क्र. 2 साठी ऑनलाइन अर्ज
येथे क्लिक करा
येथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

FAQ:

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 500 पदे भरण्यात येणार आहेत.

NVS Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

26 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List