NSC Recruitment 2024: राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 पदांची भरती सुरु! येथून करा अर्ज

NSC Recruitment 2024 Notification

NSC Recruitment 2024

NSC Recruitment 2024 : मित्रांनो राष्ट्रीय बियाणे महामंडळात (National Seeds Corporation Limited) विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना निघालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

NSC Vacancy 2024

एकूण भरल्या जाणाऱ्या जागा : 188 जागा भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

  • 1) डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 10 वर्षे अनुभव
  • 2) असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 02 वर्षे अनुभव
  • 3) मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
    • शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)
  • 4) मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
    • शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)
  • 5) मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
    • शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)
  • 6) सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
    • शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB
  • 7) ट्रेनी (Agriculture) 49
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • 8) ट्रेनी (Quality Control) 11
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • 9) ट्रेनी (Marketing) 33
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • 10) ट्रेनी (Human Resources) 16
    • शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • 11) ट्रेनी (Stenographer) 15
    • शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स (ii) MS ऑफिस (iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (iv) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • 12) ट्रेनी (Accounts) 08
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Com (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • 13) ट्रेनी (Agriculture Stores) 19
    • शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)
  • 14) ट्रेनी (Engineering Stores) 07
    • शैक्षणिक पात्रता : 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)
  • 15) ट्रेनी (Technician) 21
    • शैक्षणिक पात्रता : ITI (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

Age Limit

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 नोव्हेंबर 2024 रोजी, 27 ते 50 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार : उमेदवारांना पगार हा पदानुसार मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

परीक्षा फी :

  • जनरल/ ओबीसी/ ExSM: 500/- रुपये.
  • SC/ ST/ PWD: फी नाही

NSC Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

NSC Recruitment 2024 Exam Date

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

नोकरी ठिकाण: उमेदवाराला नोकरी संपूर्ण भारत मध्ये कुठेही मिळणार आहे.

हेही वाचा :  CDAC Bharti 2024 – 950 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या! शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

NSC Recruitment 2024 Notification PDF

NSC Recruitment 2024

महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही अपडेट देखील पहा :

National Seeds Corporation Limited Recruitment 2024

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.com या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा. 

FAQ:

NSC Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.