NUHM Navi Mumbai Bharti 2024 Notification
मित्रांनो आरोग्य विभाग नवी मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NUHM Navi Mumbai Bharti 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे बहुउद्देशीय कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे. त्यामुळे जे उमेदवार आरोग्य क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2024 आहे. जर तुम्ही पण अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज पाठवण्याचा पत्ता, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
NUHM Navi Mumbai Recruitment 2024
विभाग : ही भरती आरोग्य विभाग नवी मुंबई अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना आरोग्य विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 160 पदांची भरती!
NUHM Vacancy 2024
पदाचे नाव :
पदाचे नाव | पदांची संख्या |
बहुउद्देशीय कर्मचारी | 59 पदे. |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
बहुउद्देशीय कर्मचारी | या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास झालेला असावा.यासोबत उमेदवाराकडे पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे आहे ते NUHM Navi Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना प्रवर्गानुसार वयामध्ये सूट मिळणार आहे.
वायमद्धे सूट :
- OBC: 03 वर्ष सूट.
- SC/ ST : 05 वर्ष सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
NUHM Salary
मिळणारे वेतन : वेतन तपशील पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
NUHM Navi Mumbai Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.
NUHM Navi Mumbai Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे : भरतीसाठी अर्ज करण्याकरिता तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
हेही वाचा : RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वेत तब्बल 7951 पदांची मेगा भरती! पहा सविस्तर माहिती
Arogya Vibhag Bharti 2024
💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- NUHM Navi Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावर तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
अर्ज करण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग,३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नंबर १,से.१५ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 येथे अर्ज करायचा आहे.
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 Notification PDF
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
☑️ इतर सविस्तर माहिती पहा | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना आरोग्य विभाग नवी मुंबई अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 पदांची भरती!
धन्यवाद!
आरोग्य विभाग मुंबई भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
आरोग्य विभाग नवी मुंबई भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 59 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
NUHM Navi Mumbai Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
NUHM Navi Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.