People’s Cooperative Bank Recruitment 2023| बँक मध्ये बँक मॅनेजर, शिपाई पदासांसाठी भरती सुरू! पात्रता – 12 वी उत्तीर्ण | लगेच अर्ज करा

People’s Cooperative Bank Recruitments

People's Cooperative Bank Recruitment 2023
People’s Cooperative Bank Recruitment 2023

जे उमेदवार 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांना People’s Cooperative Bank Recruitment 2023 अंतर्गत बँक मध्ये नोकरी मिळवाऱ्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण पीपल्स को ओपरेटीव्ह बँक मध्ये मॅनेजर, सहाय्यक मॅनेजर आणि शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही पण बँक क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत तर या भरती संबंधी सर्व माहिती जसे की अर्ज करण्याची तारीख, पत्ता, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व माहिती खाली दिली आहे. त्यामुळे अर्ज करणीय अघोदर सर्व माहिती व्यवस्तीत वाचावी.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्हाला भरती संबधी सर्व अपडेट वेळेवर हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट सगळ्यात अघोदर मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Candidates who have passed 12th have a very good chance to get a job in the bank under People’s Cooperative Bank Recruitment 2023. Because People’s Cooperative Bank has published a new recruitment advertisement to fill the vacancies of Manager, Assistant Manager and Constable posts. If you are also interested in banking sector then all information related to this recruitment like application date, address, educational qualification, and all other information is given below. So read all the information carefully before applying.

If you want to get all new updates on your phone so join aur social media groups for latest updates.

People’s Cooperative Bank Recruitment 2023 Details

भरतीचा विभाग : पीपल्स कोऑपरेटीव बँक मध्ये ही भरती केली जाणार आहे.

पदांची नावे : People’s Cooperative Bank Recruitment 2023 या भरतीमध्ये बँक मॅनेजर, सहाय्यक बँक मॅनेजर, आणि शिपाई ही पदे भरण्यात येणार आहेत.

Cooperative Bank Vacancies

एकून पदसंख्या : या भरतीद्वारे एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.

  1. बँक मॅनेजर : 04 पदे
  2. सहाय्यक बँक मॅनेजर : 04 पदे
  3. शिपाई : 04 पदे

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यापेक्षा कमी वय असणारे उमेदवारच या भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.

Educational Qualification for People’s Cooperative Bank Recruitment 2023

People's Cooperative Bank Recruitment 2023
People’s Cooperative Bank Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 12 वी, पदवीधर उत्तीर्ण आहेत त्यांना या भरती साठी अर्ज करता येणार आहे.

व्यवसाईक पात्रता ही पुढीलप्रमाणे हवी आहे.

  1. बँक मॅनेजर : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त असणाऱ्या विद्यापीठातील प्रथम श्रेणी/पदव्युत्तर पदवीधर असेल पाहिजे तसेच त्याला बँकिंग आणि सांगण मधले ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. तसेच त्याचा सरकारी बँक मधला किमान 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तोच उमेदवार मॅनेजर या पदासाठी अर्ज करू शकणार आहे.
  2. सहाय्यक बँक मॅनेजर : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त असणाऱ्या विद्यापीठातील प्रथम श्रेणी/पदव्युत्तर पदवीधर असेल पाहिजे तसेच त्याला बँकिंग आणि सांगण मधले ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. तसेच त्याचा सरकारी बँक मधला किमान 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. शिपाई : कोणत्याही विदयशाखेचे 12 वी उत्तीर्ण तसेच स्थानिक व अनुभव धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेडवरला जळगाव येथे नोकरी मिळणार आहे. (Job’s in Jalgaon )

निवड करण्याची प्रक्रिया : ज्या उमेदवारांनी मॅनेजर व सहाय्यक मॅनेजर या पदाकरीत अर्ज केला आहे त्यांचा सर्व बयोडेटा चेक केल्यानंतर त्यांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येणार आहे.

वेतन/पगार : याकरिता मूळ जाहिरात वाचावी.

अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज हा pachorapeoples@yahoo.in या मेल द्वारे करवा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 ऑक्टोबर 2023 पासून या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या भरतीकरीत तुम्ही जर उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

अधिकृत जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नतेवाईकांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना थोडीसी मदत होईल.

MSRTC Recruitment 2023 | एसटी महामंडळात ड्रायवर व कंडक्टर पदासाठी भरती सुरू! पात्रता- 10 वी उत्तीर्ण | येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!