PMC Recruitment 2024: पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना द्वारे 682 पदांची भरती!

PMC Recruitment 2024 Notification

Pune Municipal Corporation
PCMC Vacancy 2024

मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये तब्बल 682 पदे भरण्यात येणार आहेत. PMC Recruitment 2024 ही भरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही PMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

PMC CMYKPY Recruitment 2024

विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : PCMC Vacancy 2024: पिंपरी चिंचवड मध्ये या उमेदवारांना नोकरी! पहा पात्रता, व अर्ज

पुणे महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध युवा प्रशिक्षण पदे भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 682 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for PMC Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी 12वी/ ITI/ उत्तीर्ण/ डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

PMC Recruitment 2024

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

PMC Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

PMC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Pune Municipal Corporation Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. PMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

Important Documents

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

PMC Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : राज्यात 50 हजार पदांची Yojana Doot Bharti 2024 सुरू! पहा पात्रता, अर्ज, वेतन

PMC Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

धन्यवाद!

पुणे महानगरपालिका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पुणे महानगरपालिका भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 682 पदे भरण्यात येणार आहेत.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

PMC Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.