PNB Recruitment 2024: पंजाब नॅशनल बँकेत 2700 पदांची भरती! नोकरीची मोठी संधी

PNB Recruitment 2024 Notification

Punjab National Bank
Punjab National Bank

तुम्हाला पण बँक मध्ये नोकरी करायची असेल तर पंजाब नॅशनल बँक मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी PNB Recruitment 2024 ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. याद्वारे अप्रेंटिस पदाच्या तब्बल 2700 जागा भरण्यात येणार आहेत. आणि यासाठी शैक्षणिक पात्रताही कोणत्याही शाखेतील पदवी अशी आहे. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

PNB Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Punjab National Bank Recruitment 2024

विभाग : ही भरती पंजाब नॅशनल बँक अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : PNB Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : MFS Admission 2024 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश सुरू! लगेच अर्ज करा

Punjab National Bank Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) हे पद भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.

पदाचे नावएकूण पदांची संख्या
अप्रेंटिस2700 पदे

एकूण पदे : PNB Apprentice Bharti 2024 या भरतीच्या माध्यमातून तब्बल 2700 पदे भरण्यात येणार आहेत.

Age Limit for PNB Recruitment 2024

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गानुसार वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय

Educational Qualification for PNB Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana 2024: आता दर महिन्याला मिळणार 1500 रुपये! महिलांसाठी आनंदाची बातमी

PNB Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : ऑनलाइन.

अर्जाची सुरवात : 27 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • General/OBC: 944/- रुपये.
  • SC/ ST/ महिला : 708/- रुपये.
  • PWD: 472/- रुपये.

PNB Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for PNB Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही PNB Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

PNB Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

PNB Recruitment 2024 Exam Date

  • परीक्षा: 28 जुलै 2024 रोजी होणार आहे.

महत्वाचे :

PNB Recruitment 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना पंजाब नॅशनल बँक अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SSC MTS Recruitment 2024: तब्बल 8326 पदांची मोठी भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

धन्यवाद!

PNB Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पंजाब नॅशनल बँक अप्रेंटिस भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 2700 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

PNB Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

PNB Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.