पोलीस विभागामध्ये विविध पदांची भरती सुरू! वेतन- 30,000 रुपये | येथून करा ऑनलाईन अर्ज! Police Bharti

Police Bharti

पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालयामध्ये Police Bharti 2023 अंतर्गत लिपिक, लघुलेखक व इतर काही पदांची भरती सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या तरुणांची पोलीस विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीची जाहिरात ही मुख्य प्रशासकीय अधिकारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेली भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ व्यवस्थित वाचा. आपण पुढे या भरतीसाठी अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची तारीख, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख व इतर सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून कोणतीही नवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक खाली दिलेली आहे.

Recruitment of Clerk, Stenographer and some other posts under Police Bharti 2023 has started in Police Grievance Authority Office. This has created a very good opportunity for the youth who want to get a job in the police department. This recruitment advertisement has been published by Chief Administrative Officer State Police Grievance Authority Mumbai.

Candidates who are interested should read the below given recruitment advertisement and PDF carefully. Next we will see in detail how to apply for this recruitment, application date, age limit, last date of application and all other information. So read the all information carefully and then you can apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.

Police Bharti Details

भरतीचा विभाग : मुख्य प्रशासकीय अधिकारी राज्य तक्रार पोलीस प्राधिकरण मुंबई यांच्याद्वारे ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरतीचा प्रकार : या Police Bharti 2023 अंतर्गत तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Police Bharti 2023 ही राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

Police Bharti vacancies

पदांची नावे : लिपिक, लघुलेखक, तपास अधिकारी व प्रशासकीय अधिकारी आणि काही इतर पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : एकूण 09 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी तुम्ही मूळ जाहिरात वाचून घ्या.

वयोमर्यादा : त्या उमेदवारांचे वय 64 पेक्षा कमी आहे ते उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

pay scale of Police 2023

Police Bharti 2023

वेतन/ पगार : या भरती अंतर्गत जो उमेदवार नियुक्त होईल त्याला रुपये- 30,000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पद्धती : या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी 23 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

जे उमेदवार या भरतीकरीत उत्सुक आहेत त्यांनी खाली दिलेल्या विहित नमुन्यामधील आपला अर्ज राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्या mahaspca@gmail.com या ईमेल वरती पीडीएफ पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेच्या अघोदर सादर करायचं आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता ( ऑफलाइन ) : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण 4 था मजला कुपरेज टेलिफोन बिल्डिंग, महर्षी कर्वे रोड, मुंबई – 400021

भरतीचा कालावधी : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणामधील नमूद केलेल्या पदांच्या विवक्षित कामाकरिता जे सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी व कर्मचार्यामधून एक वर्षाची सेवा करारावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

निवड करण्याची प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

Police Bharti 2023

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत तसेच नतेवाईकांसोबत लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील सर्व भरतीच्या अपडेट वेळेवर मिळतील. आणि त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि जर तुम्हाला अशाच भरतीचे अपडेट हव्या असतील तर ग्रुप च्या लिंक वर जाऊन ग्रुप लगेच जॉइन देखील करा.

Darubandi Police Bharti 2023 | तब्बल 0651 पदांची भरती सुरू! पात्रता- 10 वी उत्तीर्ण | येथून करा ऑनलाइन अर्ज

NDA Pune Recruitment: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (NDA) पुणे येथे नवीन भरती! पगार – 18,000 ते 81,100

धन्यवाद!