PWD Recruitment 2023
Table of Contents
मित्रांनो जर तुम्ही 10 वी, 12 वी किंवा पदवीधर उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग PWD Recruitment 2023 मध्ये मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये तब्बल 14 संवर्गातील एकूण 2109 रिक्त पदासाठी सरळ सेवा भरती करण्यात येत आहे. या भरती करिता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयाकडून ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!PWD Recruitment 2023 या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांचा देखील समावेश आहे. आणि या भरती करिता शैक्षणिक पात्रता ही 10 वी, 12 वी आणि पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे ही पात्रता असेल तर तुम्ही यावरती करिता ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी निर्माण झाली आहे. जर तुम्ही या भरती करिता उत्सुक असाल तर संपूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
जर तुम्हाला भरती संबंधी अशाच अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Friends if you have passed 10th, 12th or graduate and looking for a job then a great opportunity has arisen for you as Public Works Department PWD Recruitment 2023 has started a big recruitment. In this recruitment direct service recruitment is being done for a total of 2109 vacant posts in as many as 14 cadres. Public Works Regional Department Office has published this advertisement for this recruitment.
PWD Recruitment 2023 is going to recruit various posts. Which also includes constable, stenographer, laboratory assistant, driver, senior clerk and other posts. And the educational qualification for this recruitment is 10th, 12th and graduation pass. If you have this qualification then you will be able to apply online for this. Therefore, this is a good opportunity to get government jobs in Maharashtra government departments. If you are interested in this recruitment then complete advertisement and online application link is given below. And don’t forgot to join aur social media groups for latest job updates on your phone.
PWD Recruitment 2023 Details
भरतीचा विभाग : सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ही भरती होणार आहे.
श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणीअंतर्गत ही भरती होणार आहे.
या भरतीद्वारे तुम्हाला पर्मनंट नोकरी मिळण्याची संधी आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
PWD Recruitment 2023 Vacancy
पदाचे नाव : या भरतीमध्ये शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इतर काही पदे ण्यात येणार आहेत.
एकूण पदसंख्या : या भरतीमध्ये एकूण 2109 इतकी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for PWD Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 वी, 12 वी आणि पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षपर्यंत आहे ते या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.
पगार : नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला रुपये 15000 ते 1,32,000 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : या भरती करिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही https://mahapwd.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गांमधील उमेदवारांसाठी रुपये – 1000
राखीव उमेदवारांसाठी : रुपये – 900 एवढे शुल्क आकारले जाणार आहे.
निवड प्रक्रिया : 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे ही परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटरवर घेण्यात येईल व त्याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे : जर तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरले नाही तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तसेच अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेले तारखेला व वेळेला बंद होणार आहे त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्येच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक आहे. हे लक्षात ठेवा.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा लाभ होईल. आणि सरकारी व खाजगी भरती संबंधी अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ अवश्य भेट देत जा.
धन्यवाद!