Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024: तब्बल 1192 पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Notification

rayat shikshan sanstha
rayat shikshan sanstha

मित्रांनो रयत शिक्षण संस्थेमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक हे पदाच्या तब्बल 1192 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना शिक्षण विभागामध्ये नोकरीची मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. नियुक्त उमेदवाराला वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये नोकरी मिळणार आहे. आणि यासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यांमधून मधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती, निवड प्रक्रिया सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो नवीन येणाऱ्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या वेळेवर मिळत राहतील.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती रयत शिक्षण संस्था अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना शिक्षण संस्थेत चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठल्याही विद्यापीठामध्ये नोकरी मिळणार आहे.

Rayat Shikshan Sanstha Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक हे पद भरण्यात येणार आहे.

भरल्या जाणाऱ्या पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावविद्यापीठाचे नावपदांची संख्या
सहाय्यक प्राध्यापककर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ347 पदे.
सहाय्यक प्राध्यापकशिवाजी विद्यापीठ845 पदे.

एकूण : या भरतीद्वारे एकूण 1192 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : वयोमार्यादेची माहिती उपलब्ध नाही.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय

Educational Qualification for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार या पदासाठी उमेदवार पदवी/ SET/ NET/ पदवीधर/ Ph.D किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्जाची सुरवात :21 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज फी : 200/- रुपये अर्ज फी आहे.

How to Apply for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 या भरतीसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या कारण वरती दिलेल्या माहितीमध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. त्यानंतर अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
  6. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Apply Last Date

अर्जाची शेवटची तारीख : या भरतीसाठी 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Selection Process

निवड करण्याची प्रकिया : रयत शिक्षण संस्था भरती 2024 मध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख : 01 आणि 02 जुलै 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ

शिवाजी विद्यापीठ
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो रयत शिक्षण संस्था भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना रयत शिक्षण संस्था मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळेल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

रयत शिक्षण संस्था भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

रयत शिक्षण संस्था भरती 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 1192 जागा भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

रयत शिक्षण संस्था भरती 2024 साठी मुलाखतीची तारीख काय आहे?

या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 1 आणि 2 जुलै 2024 आहे. या दिवशी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.