Sheli Palan Yojana: शेळी पालनासाठी मिळणार 10 लाख रुपयांचे अनुदान! अशा पद्धतीने करा अर्ज

Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana
Sheli Palan Yojana

मित्रांनो सरकार नेहमी नवनवीन योजना राबावत असते. आणि अशीच एक योजना म्हणजे Sheli Palan Yojana. आणि कशाप्रकारे तुम्हाला या योजनेद्वारे सरकारकडून 10 लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते. कशाप्रकारे या योजणेकरीत अर्ज करायचा आहे. या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे. अशी सर्व माहिती तुम्हाला या लेखामधून मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जे शेतकरी शेळीपालण करतात त्यांच्यासाठी ही Sheli Palan Yojana खूप फायद्याची ठरणार आहे. जर तुम्ही पण शेळी पालन करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी पण ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेबद्दल महाराष्ट्र सरकार द्वारे शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. चला सविस्तर बघूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेळी पालन शेड अनुदान

शेळी पालन योजनेची माहिती :

मित्रांनो 20 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर एक जीआर प्रसिद्ध करण्यात आला होता. ज्यामध्ये शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाबद्दल माहिती देण्यात आली होती. परंतु महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती मिळालीच नाही. आणि जेव्हापासून या योजनेबद्दल शेतकऱ्यांना माहीत झाले आहे. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून सरकार द्वारे शेळीपालन आणि मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते.

तसेच कुकूटपालन करण्यासाठी देखील या योजनेच्या माध्यमातून 25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे इतर व्यवसाय म्हणजेच डुक्कर पालन करण्यासाठी पण तीस लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जर तुम्हाला योजना चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला याकरिता वैयक्तिक अर्ज करावा लागणार आहे. आणि तुम्ही अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करू शकणार आहेत.

शेळीपालन

मिळणार दहा लाख रुपयांचे अनुदान :

  • मित्रांनो या योजनेमध्ये शेळीपालन किंवा मेंढी पालन करण्यासाठी एक युनिट म्हणजेच शेतकऱ्याला किमान 100 मादी व 05 नर किंवा यांच्या पटीत 500 मादी व 25 नर इतके प्रमाण ठेवता येणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारने या योजनेद्वारे 50 टक्के अनुदान देण्याचे ठरवले आहे.
  • 100 मादी आणि 05 नर यांच्यासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • 200 मादी व 10 नर यांच्यासाठी 20 लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे.

शेळी पालन योजना

Sheli Palan Yojana
Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana चे वैशिष्ट्ये :

  1. या योजनेमुळे शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन तसेच डुक्कर पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीसाठी खूप मोठा फायदा होणार आहे.
  2. शेळी पालन योजना मुळे पशु उत्पादन वाढीकरिता व शेतकऱ्यांना आर्थिक भार लागण्यासाठी मदत मिळणार आहे.
  3. शेळीपालन, कुक्कुटपालन, मेंढीपालन इत्यादीमुळे अंडी, शेळीचे दूध, लोकर इत्यादी उत्पादनांमध्ये देखील भरघोस वाढ होण्याकरिता मदत होणार आहे.

शेळी पालन योजना महाराष्ट्र

Sheli Palan Yojana साठी आवश्यक कागदपत्रे :

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. कॅन्सल चेक.
  4. रहिवासी प्रमाणपत्र.
  5. प्रकल्प अहवाल.
  6. अनुभव प्रमाणपत्र.
  7. जमिनीचे कागदपत्र.
  8. प्रशिक्षण प्रमाणपत्र.
  9. पासपोर्ट साईज फोटो.
  10. जर जीएसटी नंबर असेल तर.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

शेळी पालन योजना पात्रता

Sheli Palan Yojana साठी पात्रता :

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनी प्रशिक्षण घेतलेल्या असावे किंवा त्यांना अनुभव असावा.
  2. अर्ज करणाऱ्या नागरिकांना बँक किंवा वित्तीय संस्थामार्फत प्रकल्पांसाठी मंजुरी कर्ज मिळालेले असायला पाहिजे तरी अनुदान प्राप्त करून दिले जाते.
  3. अर्जदाराची ज्या बँकेमध्ये खाते आहे त्याच बँकेद्वारे प्रकल्पाची वैधता मूल्यांकन करणे आवश्यक असणार आहे.
  4. स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन असणे आवश्यक आहे.
  5. जेणेकरून तुमच्याकडे जी जमीन आहे त्यावर तुमच्या प्रकल्पाची स्थापना केली जाईल.
  6. त्यानंतर केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे सर्व प्रकारचे आवश्यकते कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

वेगवेगळ्या व्यवसायासाठी मिळणारे अनुदान :

व्यवसायाचे नावमिळणारे अनुदान
शेळीपालन आणि मेंढी पालन50 लाख रुपये
पोल्ट्री फार्मिंग25 लाख रुपये
डुक्कर पालन साठी30 लाख रुपये
चारा50 लाख रुपये
वरती दिल्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायासाठी वेगवेगळ्या अनुदान मिळणार आहे.

Sheli Palan Yojana

Sheli Palan Yojana साठी अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. या योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करा.
  2. त्यानंतर अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन करा.
  3. तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो टाकून तुमच्या रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
  4. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.
  5. योजनेबद्दलच्या अर्ज करीत अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
Sheli Palan Yojana
Sheli Palan Yojana

आशा करतो की या लेखांमधून तुम्हाला शेळी पालन योजनेबद्दल आवश्यक ती माहिती मिळाली असेल. ही माहिती इतरांसोबत देखील नक्की शेअर करा. जेणेकरून जे लोक शेळी पालन, मेंढी पालन किंवा कुक्कुटपालन करतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. आणि सरकारच्या अशाच नवनवीन योजनांच्या अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Sukanya Samriddhi Yojana: महिन्याला 250 रुपये भरा आणि मुलीचे आयुष्य उज्वल बनवा! पहा योजनेचे सर्व फायदे

धन्यवाद!

Comments are closed.