UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये 121 पदांची भरती! आजच अर्ज करा

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण UPSC Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 0121 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यूपीएससी अंतर्गत भरती होणाऱ्या उमेदवारांसाठी की आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

UPSC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व जाहिरात व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends now there is a golden opportunity for you to get Government  Jobs because UPSC Recruitment 2024 is a new recruitment started. In this recruitment, applications have been started from eligible candidates for 0121 vacancies. So there is good news for the candidates who are recruiting under UPSC.

UPSC Recruitment 2024 advertisement has been published by Central Public Service Commission. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply. And also join aur social media groups and channels for latest update about government and private sector job’s.

UPSC Recruitment 2024 Notification

भरतीचा विभाग : ही भरती केंद्रीय लोकसेवा आयोग या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

UPSC Full Form

UPSC चा फुल्ल फॉर्म : केंद्रीय लिकसेवा आयोग.

UPSC Recruitment 2024 Vacanc

UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक औद्योगिक सल्लागार, वैज्ञानिक-बी, सहाय्यक प्राणी शास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड-III सहाय्यक प्राध्यापक इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 0121 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदसंख्या
सहाय्यक औद्योगिक सल्लागार01 पद.
वैज्ञानिक-बी01 पद.
सहाय्यक प्राणी शास्त्रज्ञ07 पदे.
विशेषज्ञ ग्रेड III112 पदे.
Educational Qualification for UPSC Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  • सहाय्यक औद्योगिक सल्लागार : या पदाकरिता उमेदवाराकडे मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
  • वैज्ञानिक-बी : या पदाकरिता उमेदवाराकडे मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
  • सहाय्यक प्राणी शास्त्रज्ञ : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून प्राणी शास्त्रामधील एम.एस.सी पदवी असणे आवश्यक आहे.
  • विशेषज्ञ ग्रेड III : या पदाकरिता उमेदवाराकडे डिग्री असणे आवश्यक आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा : ज्या  उमेदवारांचे वय वर्ष 35 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

UPSC Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

UPSC Recruitment Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. सर्वात अगोदर या भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  2. त्यानंतर पुढे दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
  3. तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडून सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  4. त्यानंतर तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट घ्यायला विसरू नका.
  5. लक्ष ठेवा दिलेलं तारखेच्या नंतर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.(APPLY)

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्ही वरती दिलेल्या लिंक वरुन या भरतीसाठी अर्ज करु शकतात.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे यु पी एस सी अंतर्गत नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

हेही वाचा :

Police Bharti 2024 GR: पोलीस भरतीचा दुसरा टप्पा! तब्बल 017,471 पदांची भरती होणार! पहा आजचा GR

CRPF Recruitment 2024: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये नोकरीची संधी! येथे पहा पात्रता

धन्यवाद!