SSC CGL Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मधे 17720 पदांची मोठी भरती!

SSC CGL Recruitment 2024 Notification

staff selection commission
staff selection commission

मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SSC CGL Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. याद्वारे तब्बल 17,720 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी सर्व राज्यांमधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

SSC CGL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

SSC CGL Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

SSC CGL Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध परि भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

रिक्त पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नाव
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इन्स्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7एक्झिक्युटिव असिस्टंट
8रिसर्च असिस्टंट
9डिविजनल अकाउंटेंट
10सब इंस्पेक्टर (CBI)
11सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13ऑडिटर
14अकाउंटेंट
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18सिनियर एडमिन असिस्टंट
19कर सहाय्यक
20सब-इस्पेक्टर (NIA)

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 17,720 पदे भरण्यात येणार आहेत.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत 1192 पदांची भरती! लवकर अर्ज करा

Age Limit for SSC CGL

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 32 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

  1. पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे.
  2. पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11: 18 ते 30 वर्षे.
  3. पद क्र.10: 20 ते 30 वर्षे.
  4. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  5. पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : तुमचे अचूक वय पहा किती आहे.

Age Calculator Marathi: तुमचे सध्याचे वय मोजा सेकंदात! पहा किती आहे वय

Educational Qualification for SSC CGL Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारीउमेदवार पदवी उत्तीर्ण व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे.
इतर सर्व पदेउर्वरित पदांसाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

SSC CGL Salary

मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 25,500/- ते 1,42,400 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. (वेतन पदांनुसार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

SSC CGL Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 24 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज फी :

  • General/ OBC/ : 100/-रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ PWD/ महिला/ ExSM: फी नाही.

SSC CGL Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

SSC CGL Bharti 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

How to Apply

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही SSC CGL Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

SSC CGL Exam Date 2024

परीक्षेची तारीख :

  • Tier I परीक्षा: सप्टेंबर/ ऑक्टोबर 2024
  • Tier II परीक्षा: डिसेंबर 2024

महत्वाचे :

SSC CGL Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना स्टाफ  मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

IAF Agniveer Vayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात भरती! येथून करा अर्ज

धन्यवाद!

SSC CGL Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 17,720 पदे भरण्यात येणार आहेत.

SSC CGL Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

SSC CGL Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.