ST Mahamandal Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 2024 साठी नवीन भरती सुरू! येथून लगेच अर्ज करा.

ST Mahamandal Bharti

ST Mahamandal Bharti
ST Mahamandal Bharti

मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये नोकरी करू इच्छित आहात तर ST Mahamandal Bharti सुरू झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला एसटी महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आणि अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

ST Mahamandal Bharti या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट व्हाट्सअप वर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends if you want to get job in Maharashtra State Road Transport Corporation then MSRTC Recruitment 2023 is started. So now you have a very good chance to get a job in ST corporation. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for the vacancies of Apprentice posts. And applications are being invited online.

MSRTC Recruitment 2023 recruitment advertisement has been published by Maharashtra State Road Transport Corporation. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, application last date etc. are also given. So read all the information carefully and then you can apply for this recruitment.

MSRTC

भरतीचा विभाग : ST Mahamandal Bharti ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गतहोणार आहे.

भरतीचा प्रकार : ST Mahamandal Bharti या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ST Mahamandal Bharti ही राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सातारा येथे नोकरी मिळणार आहे.

MSRTC Recruitment 2023 Notification

ST Mahamandal Bharti
ST Mahamandal Bharti

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 145 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for MSRTC Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10 वी उत्तीर्ण आहेत ते यावरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

व्यावसायिक पात्रता : उमेदवारांची व्यावसायिक पात्रताही पदांच्या आवश्यकतेनुसार बघण्यात येणार आहे.

  1. मोटर मेकॅनिक : कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तो सरकारमान्य आयटीआय मधील दोन वर्षाचा मेकॅनिक मोटर व्हेईकल कोर्स उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.
  2. मेकॅनिक डिझेल : याकरिता उमेदवार हा कमीत कमी एसएससी उत्तीर्ण आवश्यक आहे. तसेच त्याने सरकार मान्य आयटीआय एक वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. मोटार वाहन बॉडी बिल्डर/ सीट मेटल वर्कर : याकरिता उमेदवार किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच त्याने सरकार मान्य आयटीआय एक वर्षाचा शीट मेटल/ ब्लॅक स्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. ऑटो इलेक्ट्रिशियन : याकरिता उमेदवारा कमीत कमी 10 वी आवश्यक आहे आणि त्याबरोबरच त्यांनी सरकारमान्य आयटीआय 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स ट्रेड देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. वेल्डर : याकरिता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याबरोबरच त्याने सरकारमान्य आयटीआय 1 वर्षाचा वेल्डर कोर्स ट्रेड देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  6. टर्नर : या पदाकरिता उमेदवारा कमीत कमी 10 वी पाच असणे आवश्यक आहे. तसेच तो सरकारमान्य आयटीआय मधील दोन वर्षाचा टर्नर (ट्रेड) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  7. प्रशीतन व वातानुकुलीकरण : या पदाकरिता उमेदवारा कमीत कमी 10 वी पाच असणे आवश्यक आहे. तसेच तो सरकारमान्य आयटीआय मधील 1 वर्षाचा प्रशीतन व वातानुकुलीकरण चा ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
MSRTC Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ST Mahamandal Bharti 2023 Online Form Date

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

MSRTC Recruitment 2023

ST Mahamandal Bharti
ST Mahamandal Bharti

महत्वाचे : या प्रक्रियेमध्ये कालमर्यादा असल्याने आपल्या संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना https://www.apprenticeshipindia.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन शिकाऊ उमेदवारी बाबत रजिस्ट्रेशन करणे बाबत सूचना देण्यात यावी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाचा आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक हा E06162700168 आहे

ही ST Mahamandal Bharti ची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल. आणि जर तुम्हाला सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट रोज बघायचे असतील तर https://bhartiera.com/ पोर्टलला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NDA Recruitment 2023: राष्ट्रीय संरक्षण नौदल अकॅडेमी मध्ये 0400 पदांची भरती सुरू! पात्रता – 12वी उत्तीर्ण

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती सुरू! येथे पहा पात्रता आणि अर्ज

धन्यवाद!