PCMC Agnishamak Bharti 2024: अग्निशमन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण
PCMC Agnishamak Bharti 2024 Notification मित्रांनो PCMC Agnishamak Bharti 2024 द्वारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मध्ये स्थायी आस्थापनेवरील गट ड संवर्गातील एकूण 150 रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सरकारच्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार अग्निशामक विभागामध्ये नोकरी (Fire Brigade Recruitment) करू इच्छित आहेत … Read more