Agniveer Recruitment 2024: अग्निपथ योजनेद्वारे हवाईदल मध्ये भरती जाहीर! पात्रता – 12वी पास
Agniveer Recruitment 2024 मित्रांनो आर्मी मध्ये नोकरी करण्याच स्वप्न असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे आहे कारण Agniveer Recruitment ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीद्वारे अग्निवीरवायू इनटेक 01/2025 साठी निवड करण्यासाठी अविवाहित उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आता सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. … Read more