Army MES Bharti 2024: आर्मी मध्ये 10वी पास वर 41822 पदांची मेगा भरती सुरू!
Army MES Bharti 2024 Notification Army MES Bharti 2024: मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (एमईएस) ने विविध गट सी पदांच्या 41822 रिक्त पदांच्या भरतीसाठी शॉर्ट नोटिस जारी केली आहे. सैन्य MES भरती 2024 द्वारे संरक्षण क्षेत्रात करिअरच्या संधी शोधणाऱ्या सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी MES एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देते. या भरती मोहिमेअंतर्गत गट C च्या एकूण 41822 … Read more