CRPF Head Constable Syllabus [2024]: CRPF ची परीक्षा होणार मराठीत! गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
CRPF Head Constable Syllabus 2024 मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे कारण CRPF ची परीक्षा (CRPF Head Constable Syllabus 2024) आता मराठी मधून तसेच इतर स्थानिक भाषा मधून होणार आहे. कारण आत्ता नोकरी मिळवणे तर खूप अवघड झालेले आहे. तरी पण खूप सारे उमेदवार ही जीव तोडून प्रॅक्टिस करत असतात आणि शारीरिक चाचणीमध्ये पात्र देखील होतात … Read more