Savitribai Phule Aadhar Yojana: OBC कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये! असा करा अर्ज
मित्रांनो OBC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक मदत भेटणार आहे. कारण Savitribai Phule Aadhar Yojana ही नवीन योजना महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळ द्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा खूप विद्यार्थ्यांना होणारआहे. तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक सहाय्यता विद्यार्थ्यांना दर वर्षाला भेटणार आहे, यामुळे OBC प्रवर्गातील … Read more