GMC Recruitment 2024: महाराष्ट्र शासन अंतर्गत मोठी भरती सुरू! पात्रता – 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण |
GMC Recruitment 2024 मित्रांनो जर तुम्ही 7 वी, 10 वी, किंवा 12 वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण GMC Recruitment 2024 नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 0680 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्यासाठी … Read more