Indian government banned 18 OTT Apps: सरकारने केला मोठा डिजिटल स्ट्राइक, 18 OTT ॲप्ससह 19 वेबसाइट्सवर बंदी!
Indian government banned 18 OTT Apps मित्रांनो केंद्र सरकारने पुन्हा एकदा खूप मोठा डिजिटल स्ट्राइक केला आहे आणि या स्ट्राइक मध्यए तब्बल 18 OTT ॲप्स (Indian government banned 18 OTT Apps) आणि 19 वेबसाइट्स तसेच 10 ॲप्ससह 57 सोशल मीडिया हँडलवर बंदी घातली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या प्लॅटफॉर्मला अनेक वेळा इशारे दिले होते. … Read more