MPSC Civil Services Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर! पहा सविस्तर
MPSC Civil Services Bharti 2024 Notification महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), द्वारे 524 पदांसाठी MPSC Civil Services Bharti 2024 (महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा सामायिक प्राथमिक परीक्षा 2024) जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार सिविल सर्विसेस परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. … Read more