Maharashtra State Cooperative Bank Recruitment | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! वेतन- 30,000 रुपये | येथून करा ऑनलाईन अर्ज
Maharashtra State Cooperative Bank Recruitment जर तुम्हाला बँक खात्यामध्ये नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण Maharashtra State Cooperative Bank Recruitment अंतर्गत बँकेमध्ये कनिष्ठ अधिकारी श्रेणी मधील प्रशिक्षणार्थी अधिकारी, प्रशिक्षणातील लिपिक आणि लघुलेखक ही रिक्त पदे भरण्याकरिता नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये बँकेतील कनिष्ठ अधिकारी श्रेणीमधील प्रशिक्षणार्थी अधिकारी, लघुलेखक ही … Read more