MAHATRANSCO Recruitment : महापारेषण मध्ये तब्बल 2541 पदांची सरळ सेवा भरती सुरू! वेतन – 30,000 | येथून करा अर्ज
MAHATRANSCO Recruitment मित्रांनो आता तुम्हाला विद्युत विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण MAHATRANSCO Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 2541 रिक्त पदे एकत्रित करून अनुशेष प्रमाणे सरळ सेवा पद भरती करायचे आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता … Read more