ST Mahamandal Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामध्ये नोकरीची संधी! पात्रता 10वी उत्तीर्ण
ST Mahamandal Bharti 2024 Notification मित्रांनो ही माहिती महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या अधिसूचनेवर आधारित आहे. ST Mahamandal Bharti 2024 द्वारे एसटी महामंडळामद्धे एकूण 110 पदे भरण्यात येणार आहे. जे उमेदवार…