SSC GD Constable: 10 वी पास उमेदवारांना सूवर्ण संधी! केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 26,146 पदांची मेगा भरती सुरू! लगेच अर्ज करा
SSC GD Constable Recruitment मित्रांनो केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये SSC GD Constable Recruitment ही 26,146 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये तब्बल 26,146 पदांवर रिक्त जागा निघाल्या आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. जर … Read more