Thane Mahanagar Palika Bharti 2024: ठाणे महानगरपालिकेत तब्बल 293 पदांची भरती! येथे करा अर्ज

मित्रांनो ठाणे महानगरपालिकेमद्धे तब्बल 0293 पदे भरण्यासाठी Thane Mahanagar Palika Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Thane Mahanagar Palika Bharti 2024 या भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा – JOIN

Thane Mahanagar Palika Bharti 2024 Notification

Thane Mahanagar Palika Bharti 2024

भरतीचा विभाग : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation).

भरतीचा प्रकार : Thane Mahanagar Palika Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला ठाणे येथे नोकरी मिळणार आहे.

Thane Mahanagar Palika

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

 • स्त्रीरोग तज्ञ.
 • बालरोग तज्ञ.
 • शल्य चिकित्सक.
 • फिजिशियन.
 • भुलतज्ञ.
 • नेत्र शल्य चिकित्सक.
 • वैद्यकीय अधिकारी.
 • परिचारीका/ स्टाफ नर्स.
 • प्रसाविका.
 • बायोमेडिकल इंजिनियर.
 • फिजियोथेरपिस्ट.
 • डायटेशियन.
 • ऑक्युपेशनल थेरपिस्ट.
 • स्पिच थेरपिस्ट.
 • पब्लिक हेल्थ नर्स.
 • मेडिकल रेकॉर्ड किपर.
 • सायकॅट्रिक कौन्सिलर.
 • वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक.
 • सायकॅट्रिक सोशल वर्कर.
 • ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर.
 • औषध निर्माण अधिकारी (मिश्रक).
 • दंत हायजिनिस्ट.
 • सी.एस.एस.डी. सहायक.
 • इलेक्ट्रीशियन.
 • डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल).
 • लायब्ररी असिस्टंट.
 • क्युरेटर ऑफ मुझियम.
 • आर्टिस्ट & फोटोग्राफर.

एकूण रिक्त पदे : 0293 पदे.

Educational Qualification for Thane Mahanagarpalika Bharti

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी दिलेली PDF जाहिरात पहा.)

वयोमार्यादा :

 • खुला प्रवर्ग : 38 वर्षे.
 • मागासवर्गीय : 43 वर्षे.

पगार/ वेतन : रुपये – 18,000/- ते 1,10,000/- मासिक वेतन.

AAI Recruitment 2024

Thane Mahanagarpalika Bharti Apply

Thane Mahanagar Palika Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीचा दिनांक : 26 फेब्रुवारी 2024 ते 01 मार्च 2024. (वेगवेगळ्या पदासाठी मुलाखतीचा दिनांक वेगवेगळा आहे त्यासाठी अधिकृत जाहिरात बघा)

मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. येथे सकाळी 11:00 वाजता थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://bhartiera.com

महत्वाचे : विहित करण्यात आलेल्या अहर्ते व्यतिरिक्त गट-ड वर्ग वगळता इतर पदांसाठी संगणक चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Thane Mahanagar Palika Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NIA Recruitment 2024: नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी मध्ये नोकरीची संधी! पगार – 1,12,000

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List