TIFR Mumbai Recruitment 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई मध्ये भरती सुरू! पात्रता – 10 वी, 12 वी, पदवीधर उत्तीर्ण

मित्रांनो आता तुम्हाला टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण TIFR Mumbai Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये सुरक्षा रक्षक, सहाय्यक, ट्रेड्समन तसेच इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

TIFR Mumbai Recruitment 2024 या भरतीची जाहिरात टाटा मूलभूत संशोधन संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TIFR Mumbai Recruitment 2024 Notification

TIFR Mumbai Recruitment
TIFR Mumbai Recruitment

भरतीचा विभाग : टाटा मूलभूत संशोधन संस्था.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

TIFR Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे सुरक्षा रक्षक, सहाय्यक, ट्रेड्समन तसेच इतर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 033 पदे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10वी, 12वी, पदवीधर किंवा संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक. (उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा)

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 30,000/- ते 60,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

TIFR Mumbai Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन व ऑफलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

TIFR Mumbai Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Important Links

अधिकृत जाहिरात (पीडीएफ)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रुटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल संशोधन, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005

TIFR Mumbai Recruitment
TIFR Mumbai Recruitment

महत्त्वाचे : मित्रांनो या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी वरती दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा त्यानंतरच पुढील प्रक्रिया करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण आहेत व ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना टाटा सारख्या मोठ्या विभागांमध्ये  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Mumbai Police Bharti 2024: मुंबई कारागृह विभागामध्ये पोलीस सिपाई पदाची भरती!

धन्यवाद!