Mumbai Police Bharti 2024: मुंबई कारागृह विभागामध्ये पोलीस सिपाई पदाची भरती! असा करा अर्ज

Mumbai Police Bharti 2024 Notification

Mumbai Police Bharti 2024
Mumbai Police Bharti 2024

मित्रांनो मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई हे पद भरण्यासाठी Mumbai Police Bharti 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस शिपाई पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Mumbai Police Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

Mumbai Prison Police Bharti 2024

पदाचे नाव : पोलीस शिपाई हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 0717 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Police Bharti Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमार्यादा प्रवर्गांनुसार वेगवेगळी आहे.

  • खुला प्रवर्ग : 18 ते 28 वर्षे.
  • मागास प्रवर्ग : 18 ते 33 वर्षे.

Mumbai Prison Police Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : रुपये – 450/-
  • मागास प्रवर्ग : रुपये – 350/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai Prison Police Bharti 2024 Apply Online Last Date
Mumbai Police Bharti 2024
Mumbai Police Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया :

  1. शारीरिक चाचणी.
  2. लेखी चाचणी.
  3. चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी.
  4. मेडिकल चाचणी.

Mumbai Prison Police Bharti 2024 Important Links

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
Mumbai Police Bharti 2024 बद्दलची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 12 वी उत्तीर्ण आहेत व नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना मुंबई कारागृह विभागामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC CPO Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 4187 पदांची भरती!

धन्यवाद!