UPSC Recruitment 2024: UPSC द्वारे 120 पदांवर भरती सुरू! जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

मित्रांनो संघ लोकसेवा आयोग द्वारे 120 रिक्त पदे भरण्यासाठी UPSC Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्येपदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

UPSC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात संघ लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

UPSC Recruitment 2024 Notification

भरतीचा विभाग : ही भरती संघ लोकसेवा आयोग मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

UPSC Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) ही पदे भरण्यात येणार आहेत.

पदांनुसार रिक्त पदांची संख्या किती आहे याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावएकूण पद संख्या 
सहाय्यक संचालक.51
वैज्ञानिक-बी.12
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I.02
विशेषज्ञ ग्रेड III.54
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक).01

एकूण रिक्त पदे : 120 पदे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  • सहाय्यक संचालक : Degree in Engineering in Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical/ Electrical/ Electronics disciplines from a recognized University with Three years’ experience.
  • वैज्ञानिक-बी : Master’s Degree in Physics/ Chemistry from a recognized University/ Institute; and (ii) One year practical experience in the testing/ evaluation of building construction materials employing physical methods of analysis in a recognized Laboratory/ Institute.
  • प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I : Degree of a recognized University or Institute.
  • विशेषज्ञ ग्रेड III : A recognized MBBS degree qualification included in the First Schedule or Second Schedule or Part II of the Third Schedule (other than licentiate qualifications) to the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956).
  • अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) : Certificate of competency of Marine Engineer Officer Class-I (Steam or Motor or Combined Steam and Motor) as specified in section 78 of the Merchant Shipping Act, 1958 (44 of 1958) or equivalent as specified in section 86 of the said Act. N.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्षे 40 ते 45 आहे. ते या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

UPSC Recruitment 2024 Apply Online

UPSC Recruitment 2024
UPSC Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

UPSC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 फेब्रुवारी 2024ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

How to Apply For UPSC Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  1. सर्वात अघोदर तुम्ही या भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. त्यामधील शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा पहा.
  2. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. तुम्ही या भरतीसाठी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकता. वेबसाइट वर गेल्यानंतर सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज करण्याची शेवटची (UPSC Recruitment 2024) तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
  5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
UPSC Recruitment 2024 Important Links

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट https://upsconline.nic.in/

नवीन अपडेट साठी ग्रुप जॉइन कराJoin

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोग मध्ये नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहीती

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List