MahaRojgar Melava 2024: तब्बल 5,883 रिक्त जागांची होणार भरती! सर्वांसाठी नोकरीची संधी

NAMO MahaRojgar Melava 2024

MahaRojgar Melava 2024
MahaRojgar Melava 2024

मित्रांनो खूप सारे उमेदवार सतत नोकरीच्या शोधात असतात आणि अशा नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी देण्यासाठी NAMO MahaRojgar Melava 2024 आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. आणि या मेळाव्याचा उद्देश म्हणजे बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे यामुळे लोकांची आर्थिक प्रगती देखील साध्य होते. या मेळाव्याचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रोजगार मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार हजर राहू शकतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हा मेळावा तब्बल 5,883 पदांच्या भरतीसाठी ठेवण्यात आला आहे. ठाणे येथे भरणारा हा NAMO MahaRojgar Melava 2425 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांकडून आपल्या रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे. त्यामुळे तुम्ही पण या मेळाव्यात आवर्जून सहभागी व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaRojgar Melava

केव्हा आणि किती वाजता होणार MahaRojgar Melava?

  • दिनांक : दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2024
  • वेळ : सकाळी 10 ते 6 पर्यंत चालू असेल.
  • स्थान : हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवाडा, ठाणे (पश्चिम).

Educational Criteria for NAMO MahaRojgar Melava 2024

या मेळाव्यासाठी पुढील पात्रता असणे आवश्यक आहे :

  • S.S.C.
  • H.S.C
  • H.S.C.
  • B.A.
  • B.E./B.Tech.
  • B.Com.
  • B.Sc.
  • Dip-CIVIL ENGG.
  • H.S.C.-MCVC.
  • M.A.
  • 9th Pass.
  • Dip-MECHANICAL ENGG.
  • M.Com.
  • D.Ed./D.T.Ed.
  • B.C.A
  • Dip-ELECTRICAL ENGG.
  • M.Sc.
  • M.B.A.
  • B.Ed..
  • 8th Pass.
  • 7th Pass.
  • Dip-AGRICULTURE.
  • M.E./M.Tech.
  • Dip-ELECTRONICS AND TELECOMMUNICATION.
  • Dip-PHARMACY(D.PHARM).

Skills Requirements for NAMO MahaRojgar Melava 2024

MahaRojgar Melava 2024
MahaRojgar Melava 2024

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे पुढील स्किल पैकी एखादी स्किल्स असणे गरजेचे आहे :

  • MS-CIT
  • Typing-Marathi-30
  • Typing-English-40
  • Typing-English-30
  • Computer
  • Tally
  • Fitter
  • Electrician
  • Typing-Marathi-40
  • Welder
  • Cad & Engg Drawing (Auto Cad)
  • Computer Hardware & Networking
  • Computer Operator & Programming Assistant
  • Typing-Hindi-30
  • Mechanic Motor Vehicle
  • Diesel Mechanic
  • Bus Conductor
  • Typing-English-50
  • Wireman
  • Welder Gas & Electric
  • Machinist
  • Driver-lmv
  • National Cadet Corps(NCC)
  • Turner
  • Accountant

महारोजगार मेळाव्याची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच अपडेट साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

आशा करतो की या लेखामधून तुम्हाला रोजगार मेळावा 2024 बद्दल आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा जो बेरोजगार आहे आणि सतत नोकरीच्या शोधात असतो जेणेकरून त्याला या मेळाव्याबद्दल माहिती होईल आणि त्याला पण नोकरी मिळवण्याची संधी मिळेल. पाहण्यासाठी https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Types of GST in India 2024: भारतामधील GST चे प्रकार! तुम्हाला माहिती आहेत का

धन्यवाद!