Vanvibhag Bharti 2023 | वनविभागात नवीन भरती सुरू ! पात्रता – 12 वी व पदवीधर उत्तीर्ण | येथे पहा संपूर्ण माहिती

Vanvibhag Bharti 2023
Vanvibhag Bharti 2023

Vanvibhag Bharti 2023 : जर तुम्ही 12 वी किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे. कारण Vanvibhag Bharti 2023 अंतर्गत व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान साथी डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यटन व्यवस्तापक, कॉल सेंटर सहाय्यक व वाहन चालक पदांची नेमणूक करण्यासाठी भरती सुरू झाली आहे. जर तुम्ही त्यासाठी इच्छु आहेत तर लवकरात लवकर अर्ज करावा. व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्टान मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा. या भरतीची जाहिरात ही व्याघ्र प्रकल्प प्रतिष्टान ने प्रकाशित केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पूर्ण जाहिरात कळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज करावा. जाहिरात व अर्जाची लिंक खाली दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीचे पुढील येणारे अपडेट मिळवणीसाठी आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल.

Forest Guard Recruitment 2023: If you are 12th or graduate then there is a very good opportunity for you. Because under Forest Guard Recruitment 2023 Tiger Reserve Conservation Pratishthan has started recruitment for the posts of Data Entry Operator, Tourism Manager, Call Center Assistant and Driver. If you are interested then apply as soon as possible. This recruitment has been published to fill the vacancies in Tiger Reserve Conservation Pratishtan. However, take advantage of this golden opportunity.

This recruitment advertisement has been published by Vyghra Prakash Pratishtan. Candidates should read the below complete advertisement carefully before applying and then apply. Advertisement and application link is given below.

If you want such recruitment updates daily then you should join our WhatsApp group immediately for latest job updates on your phone.

Vanvibhag Bharti 2023

एकूण पदे : या Vanvibhag Bharti 2023 मध्ये एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोस्ट चे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, पर्यटन व्यवस्तापक, कॉल सेंटर सहाय्यक व वाहन चालक इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

Vanvibhag Bharti 2023 Vacancy details

अ. क.पदाचे नावएकूण पदेठिकाणशैक्षणिक पात्रता
1डेटा एंट्री ऑपरेटर1चंद्रपूरवाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन इंग्रजी वेग-40
मराठी वेग – 30 , टॅलि, MS-CIT पास असलेले प्रमाणपत्र
2पर्यटन व्यवस्तापक1चंद्रपूर कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन इंग्रजी वेग-40
मराठी वेग – 30 , टॅलि, MS-CIT पास असलेले प्रमाणपत्र
3डेटा एंट्री ऑपरेटर ( योजना/ योजनेत्तर1चंद्रपूर कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन इंग्रजी वेग-40
मराठी वेग – 30 , टॅलि, MS-CIT पास असलेले प्रमाणपत्र
4कॉल सेंटर सहाय्यक3चंद्रपूर12 वी पास व MS-CIT पास असलेले प्रमाणपत्र
5वाहन चालल1चंद्रपूर12 वी पास, अवजड वाहणाचे मोटर वाहन, अवजड प्रवाशी मोटर वाहन, हलके मोटर वाहन परवाना असणे आवश्यक
6मिनी बस चालक1चंद्रपूर12 वी पास, अवजड वाहणाचे मोटर वाहन, अवजड प्रवाशी मोटर वाहन, हलके मोटर वाहन परवाना असणे आवश्यक

भरतीचा विभाग : व्याघ्र प्रकल्प संवर्धन हा या भरतीचा विभाग आहे.

भरतीची श्रेणी : Vanvibhag Bharti 2023 ही राज्य सरकार अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे.

पात्रता : भरतीसाठी उमेदवार हा 12 वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असायला पाहिजे.

वेतन/ पगार : यासाठी मूल जाहिरात वाचावी

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठीच ईमेल पत्ता : ccffdatadoba2@mahaforest.gov.in

नोकरीचे ठिकाण : Vanvibhag Bharti 2023 मध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला चंद्रपूर येथे पोस्ट दिली जाणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्टान, माता मंदिर जवळ, मूल रोड चंद्रपूर – 442401

अर्ज सुरू होण्याची तारीख : Vanvibhag Bharti 2023 या भरतीसाठी 26 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 ऑक्टोबर 2023 आहे.

महत्वाचे : चंद्रपूर पदभरती मधील पदांकरीत आवेदन सादर करताना वरील पदाचे नाव नमूद करूनच विहित नामुन्यातील अर्ज व मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र सहित या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ईमेल द्वारे सादर करावे.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

अर्जासाठी येथे क्लिक करा.

भरती संबंधी दुसरी पोस्ट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो आशा करतो की तुम्हाला संबंधीत भरती बद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा

तुम्हाला नोकरीच्या सर्व अपडेट रोज हव्या असतील तर आमचा Whatsapp ग्रुप लगेच जॉइन करा.

धन्यवाद !  

National Creator’s Award 2024 : See Full Winner List