Vijay Thalapathy
मित्रांनो साऊथ सुपरस्टार Vijay Thalapathy ने आता राजकारणामध्ये एन्ट्री केली आहे. त्याने शुक्रवारी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आपला स्वतःचा पक्ष पण स्थापन केलाय. आणि त्याने आपल्या पक्षाचे नाव “तमिळगा वेत्री काझम” असे ठेवले आहे. आणि त्याने या पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे केल्याचेही स्पष्ट केले आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Thalapathy Vijay चा जो “तमिळगा वेत्री काझम” हा पक्ष आहे तो 2026 ची विधानसभा निवडणूक लढणार आहे. जर आपण पाहिले तर जे साउथ सुपरस्टार आहेत ते आजकाल सिने क्षेत्र बरोबरच राजकारणातही यायला लागले आहेत आणि आपली छाप सोडताना दिसत आहेत. कारण अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर राजकारणामध्ये आले आहेत.
Thalapathy Vijay
मित्रांनो थालापती विजय हा रजनीकांत आणि कमल हसन यांच्याप्रमाणेच राजकारणाच्या मार्गावर दिसत आहे. तो म्हणाला की ” आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नोंदणीकृत केले आहे. आणि मी विनम्रतेने सांगू इच्छितो की, पक्षाच्या सामान्य परिषदेने आणि कार्यकारी समितीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पक्षाकडून इतर कोणालाही पाठिंबा देण्यात येणार नाही.”
सुपरस्टार Vijay Thalapathy ची फॅन फॉलोविंग पण तगडी आहे. त्यामुळे तो आता राजकारणामध्ये त्याचा पक्ष किती यश मिळवणार अशी सर्वांना उत्सुकता आहे. त्याच्या सिनेमामधून लोकांच्या पसंतीस उतरणारा हा सुपरस्टार राजकारणामध्ये किती पुढे जाईल याच्याकडे लक्ष लागले.
Vijay Thalapathy Politics Entry
Vijay Thalapathy Politics Entry : तसे बघितले तर विजय थालापती हा यापूर्वी देखील स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय होता. 2018 मध्ये तू कधी पोलीस फायरिंगच्या प्रकरणानंतर विजेचा राजकारणामधला सहभाग वाढला होता. 2026 मध्ये राजकारणात पदार्पण करणार तर आहे पण खरंतर तो राजकारणात आलेला दिसत आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे विजय थालापतीचे फॅन आहेत. जर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स रोज बघायचे असतील https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.
नवनवीन अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉईन करा.
हेही वाचा :
What is Cervical Cancer [2024]: सर्वाइकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पूर्ण माहिती