Mahapareshan Bharti 2024: महापारेषण मध्ये तब्बल 444 पदांची भरती सुरू! अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahapareshan Bharti 2024

Mahapareshan Bharti
Mahapareshan Bharti

मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी Mahapareshan Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 444 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा कारण अर्ज करण्यासाठी केवळ थोडे दिवस बाकी आहेत. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Mahapareshan Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट वेळेवर हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप चॅनल लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल.

Mahapareshan recruitment

Friends, Mahapareshan Bharti 2024 recruitment has started to fill the vacancies under Maharashtra State Electricity Transmission. A total of 444 vacancies will be filled through this recruitment. Eligible and interested candidates can apply through online mode. The last date to apply is 09 February 2024 as mentioned above on the official website. So apply as soon as possible as only few days are left to apply. This recruitment advertisement has been published by Maharashtra State Electricity Transmission Company.

And don’t forgot to join aur what’sapp channel for latest updates on your phone.

भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत एकूण सात परिमंडळ आहेत. (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी.)

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना राज्यातील मोठ्या विद्युत विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Vacancy Details

पदाचे नाव : Mahapareshan Bharti 2024 या भरतीद्वारे वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 व तंत्रज्ञ-2 इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 444 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये – 30,000/- ते 70,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी तुम्ही दिलेली अधिकृत जाहिरात बघा).

व्यावसायिक पात्रता :

  • उमेदवाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायामधील पाठ्यक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
  • आणि पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांच्याद्वारे प्रदान केलेले वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

किंवा

  • शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद(NCTVT), नवी दिल्ली यांच्याद्वारे प्रदान केलेले वीजतंत्री/ तारतंत्री व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 57 पर्यंत आहे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Mahapareshan Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

परीक्षा शुल्क : रुपये – 600/-

Mahapareshan Bharti 2024 Apply Online Last Date

Mahapareshan Bharti
Mahapareshan Bharti

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्त्वाचे : या भरती प्रक्रिया संबंधीची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी “करिअर” च्या ऑप्शन खाली प्रसिद्ध करण्यात येईल. जर तुम्हाला या भरती संबंधीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

आशा करतो की या लेखा मधून तुम्हाला संबंधित भरतीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. आणि ते नोकरीच्या शोधात आहेत जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

NIACL Recruitment 2024: NIACL मध्ये 300 पदांसाठी भरती सुरू! येथून करा अर्ज

धन्यवाद!