BEL Recruitment 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सरकारी नोकरीची संधी! इतका पगार मिळणार

BEL Recruitment 2024 Notification

BEL Recruitment 2024
BEL Recruitment 2024

मित्रांनो भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत उप अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी BEL Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही BEL Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

भरतीचा विभाग : ही भरती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : BEL Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे/ नागपूर येथे नोकरी मिळणार आहे.

BEL Vacancy 2024

पदाचे नाव : उप अभियंता.

एकूण रिक्त पदे : 09 पदे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेमधून संबधित विषयामधील बी.ई./ बी.टेक/ AMIE/ GIETE. पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 27 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयामध्ये सूट :

  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

परीक्षा शुल्क : रुपये – 472/-

  • SC/ ST/ PWD : परीक्षा शुल्क नाही

पगार/ वेतन : रुपये – 40,000/- ते रुपये – 1,40,000/- मासिक वेतन.

BEL Recruitment 2024 Apply Online
BEL Recruitment 2024
BEL Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

BEL Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – Apply

अधिकृत वेबसाईट – https://www.bel-india.in/

अधिक माहितीसाठी पहा – http:bhartiera.com

नवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन करा – Join

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

IDBI Recruitment 2024: IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी 522 पदांची भरती सुरू!

धन्यवाद!