Goa Shipyard Recruitment 2024: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 106 पदांची भरती! येथे करा अर्ज

Goa Shipyard Recruitment 2024 Notification

Goa Shipyard Recruitment 2024
Goa Shipyard Recruitment 2024

मित्रांनो Goa Shipyard Recruitment 2024 द्वारे गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 106 पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Goa Shipyard Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Goa Shipyard Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) या विभागामध्ये होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला गोवा, मुंबई व दिल्ली येथे नोकरी मिळू शकते.

Goa Shipyard Vacancy

पदाचे नाव : Goa Shipyard Recruitment 2024 या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)02
2असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)01
3असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)01
4टेक्निकल असिस्टंट (Electrical)04
5टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)01
6टेक्निकल असिस्टंट (Mechanical)04
7टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)20
8टेक्निकल असिस्टंट (Civil)01
9टेक्निकल असिस्टंट (IT)01
10ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)32
11ऑफिस असिस्टंट (Finance/IA)06
12पेंटर20
13व्हेईकल ड्राइव्हर05
14रेकॉर्ड कीपर03
15कुक (Delhi office)01
16कुक02
17प्लंबर01
18सेफ्टी स्टुअर्ड01
Total106

एकूण रिक्त पदे : एकूण 106 पदे.

Educational Qualification for Goa Shipyard Recruitment

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता

असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)
BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology)  (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)1) इंग्रजी सह हिंदी पदवी 2) ट्रांसलेशन डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)1) पदवीधर 2) Inter Company Secretary (CS) 3) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Electrical)1) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) 2) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)1) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) 2) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Mechanical)1) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) 2) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)1) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) 2) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (Civil)1) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) 2) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट (IT)1) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) 2) 02 वर्षे अनुभव
ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)1) कोणत्याही शाखेतील पदवी 2) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स 3) 04 वर्ष अनुभव
ऑफिस असिस्टंट (Finance/IA)1) B.Com 2) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स 3) 01 वर्ष अनुभव
पेंटर1) 10वी उत्तीर्ण 2) 05 वर्षे अनुभव
व्हेईकल ड्राइव्हर1) 10वी उत्तीर्ण 2) अवजड वाहन चालक परवाना 3) 05 वर्षे अनुभव
रेकॉर्ड कीपर1) 10वी उत्तीर्ण 2) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स 3) 01 वर्ष अनुभव
कुक (Delhi office)1) 10वी उत्तीर्ण 2) 05 वर्षे अनुभव
कुक1) 10वी उत्तीर्ण 2) 02 वर्षे अनुभव
प्लंबर1) ITI (प्लंबर) 2) 05 वर्षे अनुभव
सेफ्टी स्टुअर्ड1) 10वी उत्तीर्ण 2) डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

Goa Shipyard Recruitment 2024 Apply Online

Goa Shipyard Recruitment 2024
Goa Shipyard Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क :

  • General/OBC : रुपये – 200/-.
  • SC/ ST/ PWD/ ExSM : फी नाही.
Goa Shipyard Recruitment 2024 Online Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

इतर महत्वाच्या अपडेट :

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 पदांची भरती! येथे करा अर्ज

धन्यवाद!