NALCO Recruitment 2024: नॅशनल एल्युमिनियम कंपनी मध्ये 277 पदांची भरती! येथे करा अर्ज

NALCO Recruitment 2024 Notification

NALCO Recruitment 2024
NALCO Recruitment 2024

नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मार्फत 0277 पदाची भरती सुरू झाली आहे. NALCO Recruitment 2024 या भरतीद्वारे एवढी पदे भरण्यात येणार आहेत ज्यामध्ये पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी ही पदे आहेत. (NALCO) हे आशियातील सर्वात मोठे आणि सहावे सर्वात मोठे, एकात्मिक ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स आहे, ज्यामध्ये बॉक्साइट खाणकाम, ॲल्युमिना रिफायनिंग, ॲल्युमिनियम स्मेल्टिंग आणि कास्टिंग, वीज निर्मिती, रेल्वे आणि बंदर ऑपरेशन्स समाविष्ट आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

NALCO Recruitment 2024 या भरतीची जाहिरात नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

National Aluminium Company

भरतीचा विभाग : ही भरती नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) या विभागामध्ये होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला भुवनेश्वर येथे नोकरी मिळणार आहे.

NALCO Vacancy

पदाचे नाव : ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET) हे पद भरण्यात येणार आहे.

या पदांतर्गत वेगवेगळे विषय आहेत त्याची सविस्तर माहीती :

  1. मेकॅनिकल – 127 पदे.
  2. इलेक्ट्रिकल – 100 पदे.
  3. इंस्ट्रुमेंटेशन – 20 पदे.
  4. मेटलर्जी – 10 पदे.
  5. केमिकल – 13 पदे.
  6. केमिस्ट्री (CY) – 07 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 277 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualifications for NALCO Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार हा B.E/B.Tech किंवा M.Sc. (Chemistry) मध्ये 65% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. [जर उमेदवार SC/ST/PWD प्रवर्ग मधून असेल तर तो 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक].

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 02 एप्रिल 2024 रोजी 30 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्षे सूट.

SSC CPO Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 4187 पदांची भरती!

NALCO Recruitment 2024 Apply Online

NALCO Recruitment 2024
NALCO Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 मार्च 2024 पासून अर्ज सुरू.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

  • General/OBC/EWS : रुपये – 500/- 
  • SC/ST/PWD : रुपये – 100/-

NALCO Recruitment 2024 Important Links

अधिकृत जाहिरात (पीडीएफ)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

इतर महत्वाच्या अपडेट :

Goa Shipyard Recruitment 2024: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 106 पदांची भरती!

धन्यवाद!