PMC Recruitment 2024 Notification
पुणे महानगरपालिका अंतर्गत PMC Recruitment 2024 द्वारे वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे (Atalbihari Vajpayee Medical College And Hospital) अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आणि ही पदे भरण्यासाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. व त्याद्वारे त्यांची निवड करण्यात येणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!PMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
PMC Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे येथे (Jobs In Pune) नोकरी मिळणार आहे.
PMC Vacancy 2024
पदाचे नाव : या भरतीद्वारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, सहायक प्राध्यापक, कनिष्ठ निवासी इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 061 पदे भरण्यात येणार आहेत.
पदांचा तपशील :
पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
प्राध्यापक | 04 |
सहयोगी प्राध्यापक | 11 |
सहायक प्राध्यापक | 12 |
कनिष्ठ निवासी | 14 |
वरिष्ठ निवासी | 20 |
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा).
वयोमर्यादा : वयोमार्यादा पदानुसार वेगवेगळी आहे.
वयोमार्यादा तपशील :
- वारिष्ट निवाशी : 45 वर्षे.
पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग |
प्राध्यापक | 50 वर्षे | 55 वर्षे |
सहयोगी प्राध्यापक | 45 वर्षे | 50 वर्षे |
सहायक प्राध्यापक | 40 वर्षे | 45 वर्षे |
कनिष्ठ निवासी | 38 वर्षे. | 43 वर्षे. |
PMC Recruitment 2024 Apply
मुलाखत सूरु होण्याची तारीख : 07 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
मुलाखतीची शेवटची तारीख : 07, 12, 21 व 26 मार्च 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.
Pune Municipal Corporation
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे 411011.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना महानगरपालिका मध्ये नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!