IB Recruitment 2024: गुप्तचर विभागामध्ये 660 पदांची नवीन भरती! पहा पात्रता आणि अर्जाची तारीख

IB Recruitment 2024 Notification

मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) ने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार IB Recruitment 2024 या भरतीद्वारे 660 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार गुप्तचर विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. कारण आपण तर मूवी मध्ये पाहतो की गुप्तचर विभाग कशाप्रकारे काम करते आणि ते पाहून कित्येक जणाला त्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

IB Recruitment 2024 या भरतीची जाहिरात गुप्तचर विभाग (गृह मंत्रालय) भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

IB Recruitment 2024
IB Recruitment 2024

Intelligence Bureau Recruitment

भरतीचा विभाग : ही भरती गुप्तचर विभाग (गृह मंत्रालय) भारत सरकार या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : IB Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Gevernment Job) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

वेतन/ पगार : रुपये 29,200/- ते 92,300/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

IB Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

रिक्त पदांचा तपशील :

पदाचे नाव पदांची संख्या
1. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी80 पदे.
2. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी136 पदे.
3. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी120 पदे.
4. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी170 पदे.
5. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी100 पदे.
6. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/टेक08 पदे.
7. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/सिव्हिल वर्क्स03 पदे.
8. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I (मोटार वाहतूक)22 पदे.
9. हलवाई कम कुक10 पदे.
10. काळजीवाहू05 पदे.
11. वैयक्तिक सहाय्यक05 पदे.
12. प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर01 पदे.
एकूण660 पदे.

Educational Qualification for IB Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांची शैक्षणिक पदानुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नाव शैक्षणिक पत्राता
1. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारीविद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
2. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समक्ष आणि सुरक्षा किंवा गुप्तचर कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
3. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I/कार्यकारी मान्यताप्राप्त बोर्ड मधून मॅट्रिक किंवा समकक्ष.
4. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/कार्यकारी मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष.
5. सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी मान्यता प्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समतुल्य.
6. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-II/टेक अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स किंवा संस्थेमधून संगणक अनुप्रयोग मध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक.
7. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी-II/सिव्हिल वर्क्स या पदासाठी सिव्हिल मधील अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी किंवा बॅचलर ऑफ सायन्स (इंजीनियरिंग) असणे आवश्यक.
8. कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I (मोटार वाहतूक) या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
9. हलवाई कम कुक या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
10. काळजीवाहू
11. वैयक्तिक सहाय्यक मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 उत्तीर्ण किंवा समतुल्य असणे आवश्यक.
12. प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर

Age Criteria for IB Recruitment 2024

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 56 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

IB Recruitment 2024 Apply

IB Recruitment 2024
IB Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

IB Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IB Recruitment 2024 PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संयुक्त उपसंचालक/ G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृहमंत्रालय, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021 या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज करायचा आहे.

Guptachar Vibhag Bharti 2024

महत्त्वाचे :

  1. मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा व्यवस्थित बघून घ्या. कारण वरती दिलेल्या माहितीमध्ये काही अपूर्णता असू शकते.
  2. पीडीएफ जाहिरात बघितल्यानंतर जर तुम्ही या भरती करिता अर्ज करणार असाल तर वरती दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  3. अर्ज पाठवताना सर्व माहिती व्यवस्थित भरा. आणि त्यानंतरच अर्ज करा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.
  4. आणि जर तुम्ही अजून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लगेच करून घ्या कारण अशाच नवनवीन अपडेट सर्वात तुम्हाला मिळतील.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे दहावी बारावी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये “अनुज्ञापन निरीक्षक” पदाची भरती! येथे पहा पात्रता

धन्यवाद!

IB Recruitment 2024 Notification

Friends, according to the advertisement published by the Intelligence Bureau, 660 posts will be filled through IB Recruitment 2024. So this is a very good opportunity for those candidates who want to work in intelligence department. Because we see in the movies how the intelligence department works and seeing that many people want to work in it.

IB Recruitment 2024 recruitment advertisement has been published by Intelligence Department (Ministry of Home Affairs), Government of India. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification etc. are also given. So read all the information carefully and then apply.

If you want all recruitment updates then you can join our whatsapp group immediately. The link to join the WhatsApp group is also given below.

Intelligence Bureau Recruitment

Department of Recruitment: This recruitment will be held in Intelligence Department (Ministry of Home Affairs) Government of India.

Type of Recruitment: IB Recruitment 2024 has created a good opportunity for the candidates to get a Government Job.

Category: This recruitment will be done under Central Government.

Place of Job : Appointed candidate can get job anywhere in whole India.

Intelligence Bureau Salary

Salary/Salary: Monthly salary will be Rs.29,200/- to Rs.92,300/-.

IB Vacancy 2024

Name of the post: Various vacancies are to be filled through this recruitment.

Vacancies Details:

  • 1. Assistant Central Intelligence Officer-I/Executive : 80 Posts.
  • 2. Assistant Central Intelligence Officer-II/Executive : 136 Posts.
  • 3. Junior Intelligence Officer-I/Executive : 120 posts.
  • 4. Junior Intelligence Officer-II/Executive : 170 Posts.
  • 5. Security Assistant/Executive : 100 posts.
  • 6. Junior Intelligence Officer-II/Tech : 08 Posts.
  • 7. Assistant Central Intelligence Officer-II/Civil Works : 03 Posts.
  • 8. Junior Intelligence Officer-I (Motor Transport) : 22 Posts.
  • 9. Confectioner Cum Cook : 10 Posts.
  • 10. Caretaker : 05 posts.
  • 11. Personal Assistant : 05 Posts.
  • 12. Printing Press Operator : 01 Posts.

Total : 660 Posts.

Educational Qualification for IB Recruitment 2024

IB Recruitment 2024
IB Recruitment 2024

Educational Qualification: Candidates will be considered according to their educational rank.

Educational Qualification Details :

  • 1. Assistant Central Intelligence Officer-I/Bachelor Degree from Executive University or equivalent and two years experience in Security or Intelligence work.
  • 2. ASSISTANT CENTRAL INTELLIGENCE OFFICER-II/EXECUTIVE Graduation from a recognized university or equivalent and two years experience in security or intelligence work.
  • 3. Matriculation or equivalent from a Junior Intelligence Officer-I/Executive recognized board.
  • 4. Junior Intelligence Officer-II/Executive Matriculation or equivalent from a recognized board.
  • 5. Security Assistant/Executive Matric or equivalent from a recognized board.
  • 6. Junior Intelligence Officer-II/Tech should possess Bachelor Degree in Engineering Degree in Electronics or Computer Application from Institute.
  • 7. For the post of Assistant Central Intelligence Officer-II/Civil Works, one should possess Engineering Degree or Technology Degree or Bachelor of Science (Engineering) in Civil.
  • 8. 10th pass is required for the post of Junior Intelligence Officer-I (Motor Transport).
  • 9. 10th must be passed for the post of Halwai Cum Cook.
  • 10. Caretaker : –
  • 11. Personal Assistant must have passed 10+2 or equivalent from a recognized board.
  • 12. Printing Press Operator : –

Age Criteria for IB Recruitment 2024

Age Limit: Candidates whose age is 18 to 56 years can apply for this recruitment.

IB Recruitment 2024 Apply

Mode of Application : Offline.

Application Start Date : Application has started from 03rd March 2024.

IB Recruitment 2024 Apply Last Date

Last Date to Apply : 12 May 2024 is the last date to apply.

IB Recruitment 2024 PDF

Official PDF NotificationClick Here
Official Website Click Here
Other Important UpdatesClick Here

Application Address: Joint Deputy Director/ G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 SP Marg, Bapu Dham, New Delhi – 110021.

Guptachar Vibhag Bharti 2024

Important:

  1. Friends, before applying for this recruitment, please read the PDF advertisement carefully. Because the above information may contain some incompleteness.
  2. After viewing the PDF advertisement if you are going to apply for this recruitment then you have to send your application to the above mentioned address.
  3. Fill all the information properly while sending the application. And only then apply so that your application is not rejected.
  4. And if you haven’t joined our whatsapp group yet then do it immediately because you will get the latest updates like this.
Be sure to share this information with your friends who have passed 10th 12th. So that it will help them a little to get a government job. And visit https://bhartiera.com/ daily to check similar updates about Govt & Private Recruitment.

Thank You!

FAQ:

IB Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 660 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

IB Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

गुप्तचर विभाग भरती 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Intelligence Bureau Recruitment 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

ज्या उमेदवारांचे वय 18 ते 56 दरम्यान आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.